कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
नवी दिल्ली : भाजपच्या विरोधात विरोधकांनी इंडिया आघाडी (India Alliance) स्थापन केली आहे. इंडिया अलायन्सची पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे होणार होती. मात्र ही जाहीर सभा रद्द करण्यात आल्याचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी सांगितलं इंडिया आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीच्या यशस्वी आयोजनानंतर इंडियाच्या समन्वय समितीची दोन […]
Manmohan Vaidya On Sanatan Dharm : सनातन धर्म (Sanatan Dharm) या मुद्द्यावरून सध्या देशभरात वाद सुरू आहे. तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांच्या विधानावरून हा वाद सुरू झाला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली होती. यानंतर भाजपने (BJP) […]
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. त्यांनी पक्षावरच दावा ठोकला. त्यानंतर शरद पवारांनी बंडाळी करणाऱ्या नेत्यांच्या संघात सभा घ्यायला सुरूवात केली. शरद पवार गटाकडून सातत्याने अजित पवार गटातील नेत्यांना लक्ष्य केलं जातं. दरम्यान, आता खुद्द शरद पवार (Sharad Pawar) हे पुण्यात रोड शो (Road […]
Devendra Fadnavis on Sunil Kendrekar : शेतकरी आत्महत्या (Farmer suicide) हा चिंतेचा विषय बनला असून या आत्महत्या रोखण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील १० लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. ज्यामध्ये एक लाखाहून अधिक शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले होतं. यावरून सरकरामधील काही लोकांनी केंद्रेकरांवर टीका केली होती. दरम्यान […]
Nana Patole : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील हे उपोषणाला बसले होते. सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही जरांगेंची भूमिका होती. या उपोषणाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत होता. अखेर सरकारनं नमतं घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंची भेट घेत आरक्षण देण्याचं मान्य केलं. त्यानंतर जरांगे यांना आपलं […]
नवी दिल्ली : दिवसेंदिवस चीनची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. एकीकडे चीन (china) सरकारवर अधिकृत चलन युआनचे अवमूल्यन करण्याची वेळ आली आहे. तर आता परदेशी गुंतवणूकदारही (foreign investment) चीनमधून पैसे काढून घेत आहे. परकीय गंगाजळीत $ 188 अब्ज डॉलरची घट झाली. 2012 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर परकीय गंगाजळी संपण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे […]
जामखेड: धनगर आरक्षणाप्रश्नी (Dhangar reservation) जामखेड तालुक्यातील चोंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने आमरण उपोषणाचे अंदोलन सुरु आहे. या अंदोलनाच्या 11 व्या दिवशी मोठे यश आले आहे. आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन धनगर समाजाच्या (Dhangar community) व्यथा आणि आरक्षणाच्या प्रश्नांवरून राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्यानंतर सरकारने चोंडीतील उपोषणकर्त्यांशी चर्चा […]
NavIC Updates : GPS हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. जीपीएसशिवाय घरी फूड डिलिव्हरी जलद होणार नाही, वाहने रस्ता चुकतील, इतकं आपण जीपीएसवर अवलंबून आहोत. यूएस-विकसित जीपीएस प्रणाली मोबाइल फोन आणि जवळजवळ सर्व वाहनांचा अविभाज्य भाग बनली आहे. अशातच भारत सरकारने 5G स्मार्टफोन्सबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, त्यामुळं देशात लॉंच होणाऱ्या सर्व 5 जी […]
अहमदनगर : क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या नगर (Ahmednagar) जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. अधून-मधून जिल्हा विभाजनाची मागणी जोर धरते, त्यानंतर पुन्हा हा मुद्दा थंड बस्त्यात पडतो. मात्र, आता खुद्द राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी जिल्हा विभाजनाविषयी (Ahmednagar District Division) मोठं […]