- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
भिवंडीत बांगलादेशी नागरिकांसाठी बनावट शिधापत्रिका बनवणाऱ्या तिघांना अटक; ATS ची मोठी कारवाई
ATS arrested People : राज्य गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली होती. मागील काही वर्षात पुण्या-मुंबईत हजारो बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढत आहे. बांगलादेशींवर कारवाई होत नसल्यानं घुसखोरांचं फोफावत असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, आता महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra Anti Terrorism Squad) ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhivandi) शहरात बनावट शिधापत्रिका बनवणाऱ्या ३ […]
-
माझे तिकीट कोण कापणार? फक्त नाव सांगा; ब्रिजभूषण सिंह संतापले
Brijbhushan Sharan Singh : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. पुढील वर्षात लोकसभेबरोबरच (Lok Sabha) अनेक राज्यांच्या निवडणूका होत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे. तिकीट वाटपाबाबत अद्याप खलबते सुरू झाली नसली तरी अनेक नेते मतदार संघावर आपापले दावे ठोकत आहेत. दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप […]
-
पंकजा मुंडेंना मोठा धक्का, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटीचा छापा, 19 कोटींची मालमत्ता जप्त
GST Raid on Vaidyanath Cooperative Factory :लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या (Vaidyanath Cooperative Factory) चेअरमनपदी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची दोनेक महिन्यांपूर्वी बिनविरोध निवड झाली होती. या निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत राहिली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा पडला होता. त्यानंतर […]
-
गढूळ वातावरणावर कवींनी परखडपणे भाष्य केलं पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन
Raj Thackeray : आपल्या आजूबाजूला सध्या जे काही गढूळ वातावरण तयार झालं आहे, त्याच्यावर कवींनी बोलायला पाहिजे. कवींनी निडरपणे भोवतालच्या समाजव्यवस्थेवर परखड भाष्य केलं पाहिजे, आणि ते त्याच वेळी बोलणं गरजेचं आहे, असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केलं. ते रावण पब्लिशिंग हाऊसच्या एका कार्यक्रमात ठाण्याला बोलत होते. https://www.youtube.com/watch?v=3UoWv9XTJzE आज रावण […]
-
कौतुकास्पद! तमिळनाडूमध्ये अवयवदात्यांना हुत्माम्यांचा दर्जा; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
MK Stalin On organ donation : गेल्या काही महिन्यांत भारतासह जगभरात अवयवदानात (organ donation ) मोठी घट झाली आहे. दरम्यान, आता राज्यात अवयवदानाला प्राधान्य देण्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांनी मोठी घोषणा केली आहे. अवयवदान करणाऱ्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केली जातील, अशी घोषणा त्यांनी केली. इतरांना जीवनदान देण्याच्या उद्देशाने कोणीही आपले अवयव […]
-
Oscar 2024 : फिल्म फेडरेशनकडे ऑस्करसाठी दे केरळ स्टोरीसह ‘हे’ 22 चित्रपट दाखल, पुढच्या आठवड्यात अंतिम घोषणा
Oscar 2024 : ऑस्कर (Oscar) हा पुरस्कार सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. ऑस्कर हा हॉलिवूड चित्रपटांसाठी असला तरी जगभरातून अनेक चित्रपट ऑस्करसाठी पाठवले जातात. यावर्षी नाटू नाटू आणि द एलिफंट व्हिस्परर्स या भारतीय कलाकृतींना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, आता 2024 च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी (2024 Oscars) भारतातून वेगवेगळ्या भाषांतून प्रवेशिका येऊ लागल्या […]
-
‘अर्थमंत्रीपद राहिल की नाही?’ अजितदादांच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले…
Jayant Patil on Ajit Pawar : राष्ट्रवादीत (NCP) बंड करून अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीसांसोबत सत्तेत गेले. सध्या त्यांच्याकडे अर्थखातं आहे. दरम्यान, आज त्यांनी एक आश्चर्यकारक विधान केलं. माझ्या हातात अर्थ खातं आहे, त्यामुळं आपल्याला झुकतं माप मिळतं. पण पुढं ते टिकेल की नाही, हे ठाऊक नाही, असं विधान त्यांनी केलं. शिवाय, गृहमंत्री अमित शाह […]
-
बारामती लोकसभा सुनेत्रा पवार लढवण्याची चर्चा; महाविकास आघाडीचा उमदेवार कोण? जयंत पाटील म्हणाले…
Jayant Patil on Baramati Loksabha : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. २०२४ मध्ये अनेक राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) होत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. अशातच आता येत्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या बारातमीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू […]
-
अपात्रतेच्या निर्णयाबाबत लागेल तेवढा वेळ घेणार; नार्वेकरांच्या वक्तव्यावर असीम सरोदे म्हणाले, ‘हा वेळकाढूपणा, पैशाचा खेळ…’
Asim Sarode on Rahul Narvekar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे. सुप्रिम कोर्टाने ११ ने रोजी सत्तासंघर्षाचा निकाल देतांना अपात्रतेचं प्रकरण राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवलं. त्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर पहिली सुनावणी १४ सप्टेंबरला झाली. त्यावेळी नार्वेकरांनी पुन्हा एकदा सुनावणी पुढं ढकलली होती. त्यानंतर नार्वेकर वेळकाढूपणा […]
-
पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या १५० जागांसाठी भरती
NABARD Bharati 2023 : केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाव्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या सरकारी नोकऱ्या जास्त पगाराच्या आणि प्रतिष्ठेच्या आहेत. त्यासाठी जर प्रयत्न केले तर सुशिक्षित पदवीधरांना आयुष्याचे सोनं करता येणं शक्य आहे. तुम्ही सरकारी नोकरीच्या (Job) शोधात असाल आणि बॅंकिंग क्षेत्रातील (Banking job) नोकरी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल बँक फॉर […]









