- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
आनंदाची बातमी! म्हाडामध्ये अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
Maharashtra Housing : महाराष्ट्र गृहनिर्माण (Maharashtra Housing) आणि क्षेत्र विकास प्राधिकरण यांचे प्रादेशिक मंडळ पुणे यांनी 2023 च्या सोडतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या 5863 घरांच्या वाटपासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती. मात्र, विविध कारणास्तव असलेल्या सुट्यांमुळं अधिवास प्रमाणपत्रासारखे महत्वाचे प्रमाणपत्रासाठी सादर करण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळं पुणे गृहनिर्णाण क्षेत्र […]
-
केजरीवालांच्या अडचणीत वाढ, निवासस्थानाच्या नूतनीकरणप्रकरणी CBI चौकशी सुरू
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणीत वाढ झाली. सीबीआयने केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाप्रकरणी प्राथमिक तपासाचे आदेश दिले. सध्या सीबीआयने (CBI) निवासस्थानाच्या नूतनीकरणात आढळलेल्या आर्थिक अनियमिततेची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. अरविंद केजरीवाल यांचे निवासस्थान 6 फ्लॅग रोड येथे आहे. कोरोनाच्या काळात या घराचे नूतनीकरण करण्यात आले असून त्यात मोठा भ्रष्टाचार […]
-
केद्रातील भाजपच्या हुकूमशाही कारभाराची शिंदे सरकारला लागण; पटोलेंचा घणाघात
Nana Patole On shinde-fadanvis : मंत्रालयात (ministry) वारंवार होणारे आत्महत्येचे प्रयत्न आणि लाचखोरी या दोन्ही गोष्टी रोखण्यासाठी राज्य सरकारने (State Govt) एक उपाय शोधला आहे. आता मंत्रालयात जाण्यासाठी सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमांनुसार, जर तुम्हाला मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर पास लागेल. या पासशिवाय तुम्ही प्रवेश करू शकणार नाही. दरम्यान, यावरून […]
-
वैद्यनाथ साखर कारखान्यावर GST ची वक्रदृष्टी, संकटसमयी बहिणीच्या मदतीला धावून जाणार धनुभाऊ
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला (Vaidyanath Sugar Factory) जीएसटी (GST) विभागाने जप्तीची नोटीस पाठवली आहे. कारखान्याने सुमारे 19 कोटी रुपयांचा जीएसटी कर भरला नसल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे, ही केवळ नोटीस नसून जीएसटी विभागाची कारवाईच आहे, असं खुद्द पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भाजपसोबतच सत्तेत […]
-
Dipendra Singh Airee : ९ चेंडूत अर्धशतक करून युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडला, नेपाळचा २३ वर्षीय दीपेंद्र सिंह ऐरी आहे तरी कोण?
Asian Games 2023 : आज आशियाई खेळ 2023 मध्ये नेपाळ आणि मंगोलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यात नेपाळ संघाने उत्तम कामगिरी दाखवली. आजही वनडे क्रिकेटमध्ये 300 धावा करणे ही मोठी गोष्ट मानली जाते. पण नेपाळने टी-20 क्रिकेटमध्येच 300 धावा केल्या. नेपाळने मंगोलियाविरुद्ध 20 षटकांत 3 गडी गमावून 314 धावा केल्या. कुशल मल्लाचे सर्वात वेगवान शतक […]
-
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावच लागेल; त्याशिवाय मराठा समाज…; जरांगे आक्रमक
Manoj Jarange Patil On Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 16 दिवस बेमुदत उपोषण केलं. अखेर सरकारनं नमतं घेत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला. मात्र, सरसकट आरक्षण द्या, ही जरांगेंची मागणी आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र, जरांगेंनी […]
-
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये वरिष्ठ उपसचिव पदासाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार २० हजारांहून अधिक पगार, कोण करू शकतो अर्ज?
Mumbai Port Trust Bharati 2023 : आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Govt job) हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. पण, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी […]
-
बबन घोलप आमच्याकडे आले तर…; बावनकुळेंच्या वक्तव्याने वाढलं ठाकरेंचं टेन्शन
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री बबन घोलप (Baban Gholap) आणि त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी मोठं विधान केलं. बबन घोलप आमच्याकडे आले तर आम्ही नाही म्हणणार नाही. त्यांना ती निवड करायची आहे. आम्ही कोणालाही आमच्या पक्षात […]
-
नीलम गोऱ्हे अपात्र होणार का? अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ‘गोऱ्हे अपात्र…’
Anil Parab On Neelam Gorhe : राज्यातील आमदारांच्या अपात्रतेची कारवाई लांबवल्यांनं ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर कोर्टाने जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर नार्वेकर यांच्यासमोर आजपासून सुनावणी सुरू झाली आहे. त्यासाठी विधिमंडळाने ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी सुनावणीचं […]
-
आधी मुलगा आता वडील भाजपमध्ये, शेळके कुटुंब फुटले; बाळासाहेब थोरातांना धक्का
अहमदनगर : नगरमध्ये भाजपमध्ये (BJP) जोरदार इनकमिंग सुरू आहे. आता चार वेळा आमदार व दोनदा खासदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व.दादा पाटील शेळके यांचे पुत्र जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती व जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक रावसाहेब शेळके (Raosaheb Shelke) पाटील यांनी भाजपची वाट धरली आहे. त्यांनी रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]









