कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीचे (Baramati Agro Company) दोन प्लांट बंद करण्याची नोटीस बजावली होती. दोन नेत्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. दरम्यान, रोहित पवार यांनी आता पुन्हा एकदा यावर भाष्य केलं. कितीही त्रास देण्याचा […]
Asian Games 2023 : भारतीय खेळाडू आशियाई क्रीडा 2023 (Asian Games 2023) मध्ये सुवर्ण कामगिरी करत असल्यानं भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. मात्र एका भारतीय खेळाडूमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. हेप्टाथलॉन स्पर्धेत (Heptathlon competition) भारतीय खेळाडूंमधील वाद समोर आला आहे. हेप्टॅथलॉनमध्ये तृतीयपंथी खेळाडूने पदक जिंकल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आरोपी करणारी आणि जिच्यावर […]
Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका. त्यांना वेगळे आरक्षण द्या, अभी भूमिका भुजबळांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेवर जरागेंनी तीव्र संताप व्यक्त केला. भुजबळांनी […]
Ajit Pawar : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीचे (Baramati Agro Company) दोन प्लांट बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली होती. ही कारवाई दोन नेत्यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. दरम्यान, यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं. अकारण कोणाला […]
Sanjay Raut : शिवसेनेनंतर (Shiv Sena) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडली. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर त्यांनी पक्षावरच दावा ठोकला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अजित पवार गटाकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळेल, असा दावा केला जात आहे. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी अशी भूमिका मांडल्यानंतर निवडणूक आयोग याबाबत […]
बुलढाणा : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचे (accident) प्रमाण वाढत आहे. आताही बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्गावर खामगाव-मलकापूर (Khamgaon-Malkapur accident) दरम्यान वडनेर गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकने महामार्गाच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला झोपलेले सर्व लोक मजूर होते. जखमी मजुरांवर मलकापूरच्या शासकीय रुग्णालयात […]
Kirit Somayya on Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळा प्रकरणा चांगलचं चर्चे आहे. आता या घोटाळ्याबाबत (BMC covid scams) दोन दिवसांपूर्वी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार घोटाळ्याच्या पैशातून सोन्याची बिस्किटे खरेदी करण्यात आली. ही बिस्किटे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लाच म्हणून देण्यात आल्याचा दावा ईडीने आरोपपत्रात केला. दरम्यान, आता […]
शहापूर : राज्यात एकीकडे शहराचा विकास होतो आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक पाड्या, वस्त्यांमध्ये रस्त्यांचीही सोय नाही. त्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शासनाच्या याच दुर्लक्षपणामुळं आरोग्य केंद्रापर्यंत जायला रस्ताच नसल्यानं एका गरोदर महिलेला झोळीतूनच आरोग्य केंद्रात नेलं. मात्र, वाटेतच उघड्यावर तिची प्रसूती (maternity) झाली. हा प्रकार रविवारी ठाणे जिल्ह्यातील शहापूर (Shahapur) तालुक्यातील पटकीचा […]
Crop Insurance Updated : राज्यातील बहुतांश भागात पुरेसा पाऊस झाला. मात्र, तरीही मराठवाडा, विदर्भात पावसाअभावी खरीप पिकांचे मोठं नुकसान झाले. त्यामुळं पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना विम्याच्या (Crop Insurance) रकमेच्या 25 टक्के भरपाई मिळणार होती. मात्र, शासनाने एक रुपया पीकविमा अंतर्गत विमा कंपनीला (insurance company) अद्याप 1,551 कोटी रुपये दिलेले नव्हते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई […]
Rates of CNG-PNG : मुंबईत राहायचं म्हटलं तर महागाईची (inflation) कळ सोसावी लागते. मुंबईत घरांपासून भाजीपाला ते भाजीपाल्यापर्यंत सगळचं महाग आहे. दरम्यान, महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांसाठी आऩंदाची बातमी आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मुंबईत सीएनजी-पीएनजीचे दर (Rates of CNG-PNG) कमी करण्यात आले आहेत. महानगर गॅस लिमिटेडने (Mahanagar Gas Limited) रविवारी मध्यरात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर जाहीर केले […]