कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
माढा तालुक्यातील आढेगाव या गावात एका १४ वर्षीय मुलाने रिव्हॉल्व्हरने (Revolver) स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घेतला नाही, तर मी कोर्टात जाईन असा इशारा अंजली दमानिया यांनी अजित पवारांना दिला.
यंदाचा जनस्थान पुरस्कार सतीश वसंत आळेकर (Satish Vasant Alekar) यांना जाहीर करण्यात आला आहे.
जर गरिबी आणि बेरोजगारीपासून मुक्ती हवी असेल तर संविधानाचे रक्षण करा, गंगेत डुबकी मारून गरिबी दूर होणार नाही.
अहिल्यानगर – मित्रांच्या मदतीने एकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याला लुटण्याची धक्कादायक घटना शहरात समोर आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या कटात सहभागी असलेल्या महिलेच्या तीन साथीदारांना बीडमधून (Beed) अटक केली आहे. तर महिला अद्याप फरार आहे. मुंबईत विंटेज कार संग्रहालय उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस मागणी करणार याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी […]
महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय हा फक्त मुंबईपुरता (Mumbai) आहे. स्वबळाचा नारा दिला म्हणजे मविआ संपली, असा नाही.
रवी राणा यांची जे. पी. नड्डा यांच्या जागी नेमणूक करण्यात आलीय का? शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे. - संजय राऊत
संतोष देशमुख प्रकरणाचे पुरावे न्यायालयाकडे दिले नसतील तर नुसते आक्रोश मोर्चातून आमच्याकडे एवढे पुरावे आहेत? असे हातात कागद उडवण्यात काय अर्थ?
अजित पवारांनी धनंजय मुंडेच्या विरोधात पुरावे हवेत आहेत, तर ते द्यायला मी तयार आहे, मुंडेंच मंत्रिपद काय तर आमदारकीही रद्द झाली.
जर फडणवीसांना आमचा राग नसेल, द्वेष नसेल, आकस नसेल तर ते आमच्या मागण्यांची अंमलजबावणी करतील. आता कळेल कोण मराठ्यांच्या ताटात विष कालवतंय?