कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने UPSC अर्जात खोटी माहिती भरल्याचा आरोप करत अटकपूर्व जामीन नाकारला.
मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बॅनरवर जरी आपला फोटो लावला नाही, तरी लाखो गरिबांच्या हृदयात आपला फोटो असणं ही बाब पुरेशी. - भुजबळ
उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर शिंदे प्रथमच त्यांच्या दरे या मूळ गावी आलेत. त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदेही पोहोचले.
राहुल गांधी उद्या सोमवारी परभणीच्या दौऱ्यावर आहेत. परभणी दौऱ्यात ते सोमनाथ सुर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत.
मराठी माणूस जर महाराष्ट्रात सेफ नाही तर कोण सेफ आहे? सामान्य मराठी कुटुंब तर आधीच दहशतीत होते, आता तर मराठी पोलीसही सुद्धा संकटात आहे,
पुन्हा एकदा एका मराठी कुटुंबाला परप्रांतीय कुटुंबाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
मला वाटत नाही की, हे दोन भाऊ म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील. आत्ता तरी अशी स्थिती नाही, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
LIC Policy Maturity Claim: एलआयडीसकडे (LIC) थोडे-थोडके नाही तर तब्बल 881 कोटी पडून असल्याची माहिती समोर आली.
महायुतीत पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याने महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे.
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण महाराष्ट्राच्या इतिहासातल्या भयानक गुन्ह्यांपैकी एक. या बाबतीत मुग गिळून गप्प बसणं म्हणजे अंतरात्म्याशी गद्दारी