- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
‘इंडिया’च्या नेत्यांना बाळासाहेबांच्या समाधीस्थळी का नेलं नाही?, केसरकरांचा ठाकरेंना सवाल
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वी इंडिया (INDIA) आघाडीची बैठक मुंबईत झाली. या बैठकीवरून शालेय शिक्षण मंत्री(Deepak Kesarkar) यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली. वापरा आणि सोडून द्या, हे बाळासाहेबांनी कधी केलं नाही. मोदी देशातील नेत्यांना महात्मा गांधींच्या समाधीस्थळी नेऊ शकतात, मग उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांना बाळासाहेबांच्या समाधीस्थळी का नेलं […]
-
उमेदवारांनो, खुशखबर! पनवेल महापालिकेच्या भरतीसाठी अर्ज करायला मुदतवाढ, आता ‘ही’आहे शेवटची तारीख
Panvel Municipal Corporation Recruitment : तुम्हाला पनवेल महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करायचा होता का? आणि अंतिम मुदत संपल्यामुळे तुम्ही अर्ज करू शकला नाही नसाल तर काळजी करण्याचे कारण नाही. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पनवेल महापालिकेत घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेला आता मुदतवाढ मिळाली. त्यामुळे आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी आणखी दोन दिवस मिळणार आहेत. पनवेल महापालिकेच्या आराखड्यानुसार […]
-
श्रावणी पोळ्यावर दुष्काळ आणि लम्पीचे सावट, शेतकऱ्यांची बाजारपेठेकडे पाठ
अहमदनगर : बळीराजासाठी अत्यंत महत्वाचा असलेला पोळा (Pola) हा सण अवघ्या एका दिवसावर आला आहे. हा सण शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असल्यानं बाजारपेठा देखील लखलखीत सजल्या आहेत. मात्र यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच लम्पी रोगाच्या आजाराने थैमान घातल्याने बळीराजा चिंतेत आहे. एकंदरीतच यंदाच्या बैलपोळ्यावर दुष्काळाचे, महागाईचे व लम्पीचे (Lumpy) सावट असल्याचे […]
-
CM शिंदेंच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र, ‘खरंतर हीच ती गद्दार वृत्ती, दीड वर्षांपासून…’
Aditya Thackeray on Eknath Shinde : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) गेल्या 16 दिवसांपासून उपोषणा करत आहे. त्यांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण बोलून मोकळं व्हायचं, असं म्हणतांना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक […]
-
‘तो’ व्हिडिओ खरा असेल तर हे खूप महागात पडेल; मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
Manoj Jarange Patil on eknath shinde : गेल्या 16 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उपोषण करत आहेत. मंगळवारी (12 सप्टेंबर) मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिसत […]
-
रक्षा खडसे vs एकनाथ खडसे! सुनेसमोर सासऱ्याचं आव्हानं; खडसेंकडून रावेर लोकसभा लढण्याचे संकेत
Eknath Khadse : आगामी लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठकांनाही वेग आला आहे. अशा स्थितीत नेत्यांकडून आता मतदारसंघावर दावे करण्यास झाली आहे. एकेकाळी भाजपचे दिग्गज नेते असलेले आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या संघर्षामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे देखील आता लोकसभा लढवायला […]
-
Maratha Protest : …तर निजामाला 15 दिवसांसाठी घेऊन जायचे होते; माजी मुख्यमंत्री जरांगेंच्या निशाण्यावर
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवली गावात उपोषण सुरू केलं. सरकारने नमतं घेत कुणबी म्हणून नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी दाखले द्यायचं ठरवलं. मात्र, अद्याप आरक्षण मिळालं नाही. कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. तसेच मराठवाड्यात मराठ्यांना […]
-
16 आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीची तारीख ठरली; नार्वेकर काय निर्णय घेणार? आमदारांची धाकधूक वाढली…
मुंबई : शिवसेनेतील (Shiv Sena) फुटीनंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवत न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने हे या प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी अद्याप याबाबात निर्णय घेतला नव्हता. दम्यान, आता आमदार अपात्रतेबाबतच्या (MLA disqualified) प्रत्यक्ष […]
-
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक, ‘या’ नेत्यांना मिळालं निमंत्रण; बैठकीत आरक्षणावर तोडगा निघणार?
Maratha Reservation : गेल्या १४ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे उपोषण करत आहे. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी आंदोलन, बंद केले जात आहे. त्यामुळं सरकारनं नमतं घेत कुणबी नोदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा जीआर काढला. मात्र, जरांगे पाटील हे सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या, […]
-
मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार का? आंदोलकांचा थेट आरोग्यमंत्र्यांना सवाल; राजीनाम्याच्या मागणीने गोंधळ
Maratha Reservation : गेल्या 13 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटीलांचे उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी बंद, आंदोलन, उपोषणं केली जात आहे. विविध संघटना, संस्था आणि मराठा तरुण आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत आहेत. धाराशिवमध्ये आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांनी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी […]









