- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
MLAs Disqualification : विधानसभा अध्यक्षांकडून अपात्रतेच्या सुनावणीत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न; अॅड असीम सरोदेंचा आरोप
Asim Sarode on MLAs Disqualification : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर ठाकरे गटाने शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले होते. दरम्यान, यावर आज सुनावणी झाली. या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एका आठवड्याची मुदत दिली. यावरून […]
-
Bihar Boat Accident : शाळकरी मुलांनी भरलेली बोट नदीत उलटली, 18 मुले बेपत्ता, शोध मोहिम सुरू
Bihar Boat Accident : बिहारमधील मुझफ्फरपूर (Muzaffarpur) मध्ये मोठी दुर्घटना घडली. गायघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोनियाबाद ओपी येथील बागमती नदीतून शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बोटीचा मोठा अपघात झाला आहे. या बोटीत 33 शाळकरी मुले होती. या घटनेतील काही मुलांना वाचवण्यात य़श आलं असून 18 मुले अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेनं परिसरात एकच बळबळ उडाली आहे. […]
-
17 दिवसानंतर जरांगेंचं उपोषण मागे; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, ‘या सर्व बाबतीत अतिशय….’
Devendra Fadnavis Reaction On Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) याचं सुरू असलेलं उपोषण आज अखेर त्यांनी मागे घेतलं. जरांगे पाटील यांनी 17 व्या दिवशी उपोषण सोडलं. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवालीत जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली. माझ्यावर विश्वास ठेव, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे […]
-
३ लाखांची लाच घेताना रेल्वे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात, घरात सापडले २.६१ कोटीचं घबाड
लखनौ : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) ईशान्य रेल्वेचे (गोरखपूर) वरिष्ठ अधिकारी केसी जोशी (KC Joshi) यांना अटक केली आहे. कंत्राटदाराकडून तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी, तसेच कंपनीची शासकीय नोंदणी व नुकताच केलेला करार रद्द करण्याची धमकी दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या गोरखपूर आणि नोएडा येथील निवासस्थानांवरही सीबीआयने छापे टाकून २.६१ कोटी रुपयांची रोकड […]
-
‘राज्य सरकार कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या’; शासकीय कंत्राट भरतीच्या निर्णयावर छावा संघटना आक्रमक
पुणे : दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा जीआर काढला आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला. आता सरकारच्या या निर्णयाविरोधात छावा मराठा युवक महासंघ (Chhawa Maratha Youth Federation) आक्रमक झाला आहे. आज या संघटनेनं पिंपरी-चिंचवड तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढून या आदेशाला विरोध केला. राज्यातील गट ब, क […]
-
पोटात एक आणि ओठात एक हा तुमचा स्वभाव, आजोबांची पूर्ण हयात…; भाजपची आदित्य ठाकरेंवर टीका
Keshav Upadhyay On Aditya Thackeray : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील याचं उपोषण सुरू आहेत. ते त्यांच्या मागण्यावर ठाम आहेत. त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं, असं वक्तव्य केलं. यावरून उबाठाचे नेते आदित्य […]
-
SC मोठा निर्णय! सरकारने मीडिया ब्रीफिंगबाबत मार्गदर्शक तत्त्वे बनवावी; मीडिया ट्रायलमुळे न्याय प्रभावित
Supreme Court on Media trial : देशात कोणतीही घटना घडली की सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातील माध्यमे त्यावर चर्चासत्र आयोजित करून कोण दोषी आणि कोण निर्दोष आहे, याचा निकाल देतात. जुजबी माहितीच्या आधारे काही लोक न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करून शिक्षाही सुनावताच. असा आक्षेप मीडिया ट्रायलवर (Media trial) सर्वोच्च न्यायालयाने नोंदवला आहे. त्यामुळं पोलिस प्रशासनासह माध्यमांना […]
-
‘रावेरमध्ये कोणीही उभे राहिले तरी…’; चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले
Chandrasekhar Bawankule on eknath khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाने आदेश दिला तर रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे. रावेर मतदारसंघातून खडसेंच्या सून रक्षा खडसे या सध्या खासदार आहेत. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सून आणि सासरे यांच्यात लढत […]
-
मोदी सरकारने रद्द केलेले कृषी कायदे परत आणले जाणार; शेतकरी नेत्याचा मोठा दावा
Pasha Patel on Agricultural Acts : मोदी सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये तीन कृषी कायद्यांची (Three Agricultural Acts) घोषणा केली होती. मात्र, या कायद्यांना देशभरातून मोठा विरोध झाला होता. या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केलं होतं. दिल्लीच्या सीमेवर वर्षभराहून अधिक काळ आंदोलन हे चाललं होतं. अखेर शेतकऱ्यांच्या या आंदोलनानंतर मोदी सरकारने […]
-
स्मायलिंग अस्मितामुळे चौथे शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे आला; शहाजीराजेंचं विधान
अहमदनगर : भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा (Chhatrapati IV Shivaji Maharaj) मागे पडलेला इतिहास पुढे आणण्यासाठी अहमदनगर शहरातील मुख्य रस्त्याला चौथे शिवाजी महाराजांचे नाव द्यावे यासाठी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीने प्रयत्न केला. आता लवकरच जिल्ह्यात त्यांच्या नावे एक शाळा व महाविद्यालय असेल असा […]









