- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
राष्ट्रीय तपास संस्थेत विविध पदांची भरती, महिन्याला 2,15, 900 रुपये पगार, ‘या’ तारखेपूर्वीच करा अर्ज
NIA Bharti 2023: तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि राष्ट्रीय तपास संस्थेत काम करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील, मुख्य माहिती अधिकारी या […]
-
मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो; आव्हाडांचं मुंडेंना प्रत्युत्तर
Jitendra Awhad on Dhananjay Munde : काल कोल्हापुरातील अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सभेत बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर (Jitendra Awhad) जोरदार टीका केली. ज्याने कोणी कोल्हापुरात येऊन पायताणाची भाषा केली, त्याला प्रेमाणे जरी मुश्रीफ साहेबांनी मिठी मारली तरी त्याच्या बरगड्या राहतील का, असा सवाल आव्हाडांना केला. […]
-
‘सध्या वादळापूर्वीची शांतता, पंकजा मुंडे लवकरच….’; नाना पटोलेंचा मोठा दावा
Nana Patole on Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजपमध्ये (BJP) नाराज असल्याची सतत चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत फूट पडलेला गट सत्तेत सहभागी झाला. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळं भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. तेव्हा पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार अशीही चर्चा सुरू झाली होती. […]
-
नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांना तात्काळ निलंबित करा; कॉंग्रेसची मागणी
पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ कारभाराविरोधात वारंवार मागण्या करून देखील नोंदणी महानिरीक्षक व महसुल मंत्री नोंदणीसाठी येणाऱ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरत आहे. नोंदणी महानिरीक्षक यांचेकडील ५३अ प्रकरणांची शासनामार्फत चौकशी करावी व यास जबाबदार असलेल्या हिरालाल सोनवणे (Hiralal Sonwane) यांना त्वरीत निलंबित करावे, अशी मागणी कॉंग्रेसने कली. आज नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ […]
-
काल दिल्लीला अन् आज भीमाशंकरला…. मुख्यमंत्री तीर्थयात्रेतच व्यस्त; संजय राऊतांचे टीकास्त्र
Sanjay Raut on Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. मात्र, अद्याप मराठा आरक्षणावर (Maratha reservation) तोडगा निघाला नाही. अनेक नेत्यांनी जालन्यात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्दावर जरांगेंशी चर्चा करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. […]
-
इंडिया आघाडी विरूद्ध आजी-माजी पंतप्रधान एकत्र, लोकसभा निडणुकांसाठी जेडीएस-भाजप युतीची घोषणा
बेंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आता आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात एकटवले आहेत. अशातच भाजपनेही इंडिया आघाडीच्या (INDIA) विरोधात जोरदार कंबर कसली. जनता दल (सेक्युलर ) अर्थात जेडीएसचे नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (HD Deve Gowda) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत […]
-
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच, पावसाने पाठ फिरलल्यानं एकाच दिवशी तिघांनी संपवली जीवनयात्रा
औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे (Farmer suicide) सत्र काही थांबतांना दिसत नाही. मराठवाड्यात यंदा पावसाने दडी मारल्यानं परिस्थिती आणखीच गंभीर बनली असून शेतकरी अडचणीत सापडला. जबाबदाऱ्यांचे ओझे, कर्जाचा डोंगर, नापिकी या कारणांमुळं आता देखील औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांनीही विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन जीवन […]
-
ODI World Cup : न्यूझीलंडचा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी तर गोलंदाज काइल जेमिसन बाहेर
ODI World Cup Tournament : क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे ती एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची. (ODI World Cup Tournament) ही स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, आता एकदिवसीय विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाची (New Zealand team) घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या एकदिवसीय […]
-
‘मी गीता, उपनिषदे वाचली, पण भाजपच्या कोणत्याही कृतीत हिंदूत्व नाही’; राहुल गांधींची परदेशातून टीका
Rahul Gandhi On BJP : काही महिन्यांपूर्वी परदेश दौऱ्यावर असतांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका केली होती. देशात लोकशाही धोक्यात आली असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. दरम्यान, आता पुन्हा एकदा राहुल गांधी हे युरोप दौऱ्यावर आहेत. परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान […]
-
Maratha Reservation : ‘ओबीसी’मधून नको, आरक्षणाची मर्यादाच वाढवा; शरद पवारांनी सुचवला तोडगा
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मिळता प्रतिसाद पाहता सरकारने नमतं घेतलं आणि कुणबी म्हणून नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुणबी समाज आक्रमक झाला. मराठ्यांना आमचं आरक्षण देऊ ऩका, अशी मागणी होऊ […]









