- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
संभाजीराजे छत्रपतींचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, म्हणाले, ‘आता माझ्यासमोर एकच…’
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत. गाव तिथे शाखा आणि घर तिथं स्वराज्य ही संकल्पना घेऊन संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) महाराष्ट्रात संघटना वाढवत आहे. स्वराज्य संघटनेचा उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचे आज नाशिकमध्ये उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. या […]
-
G20 Summit : G20 राष्ट्रपतींच्या मेजवाणीत काश्मिरी हलवा, स्वीटमध्ये ‘स्वर्णकलश मिठाई’
G20 Summit Dinner Menu : सध्या राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू आहे. या परिषदेसाठी जगभरातील अनेक नेते हजर झालेा आहेतत. या परिषदेत अनेक महत्वाचे करार होणार आहेत. आज पहिल्याच दिवशी भारताला मोठे यश मिळाले. या परिषदेत नवी दिल्ली जी 2- लिडर्स परिषद जाहीरनामा सर्वानुमते स्वीकारण्यात आला. दरम्यान, आता थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी […]
-
G20 Summit : इकॉनॉमिक कॉरिडॉरची घोषणा; चीनच्या वर्चस्व मोडीत; आता युरोप आणि भारत यांच्यात होणार व्यापार
G20 Summit : सध्या राजधानी दिल्लीत G-20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू आहे. या शिखर परिषदेच्या व्यासपीठावरून भारत-मध्य-पूर्व-युरोप कनेक्टिव्हिटी इकॉनॉमिक कॉरिडॉरची (Economic Corridor) ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. हा कॉरिऑर भारताला मध्य पूर्व आणि युरोपशी जोडेल. हा कॉरिडॉर जागतिक व्यापारासाठी गेम चेंजर ठरू शकतो. त्यामुळं या प्रकल्पाची घोषणा चीनसाठीही एक महत्त्वाचा संदेश आहे. सध्या 8 […]
-
‘ओबीसीतून आरक्षण कसं देता येईल?; पंकजा मुडेंचा सवाल, बीडमध्ये निषेधाचे बॅनर…
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 11 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाला मिळालेला वाढता प्रतिसाद पाहता सरकारने वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर शासनाने काढला. मात्र, जरांगे सरसकट आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मराठा […]
-
आरक्षणावरून दोन समाजात वाद निर्माण करू नका अन् अकलेचे तारे तोडू नका; बावनकुळेंचा इशारा
Chandrasekhar Bawankule On Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याची भाजपची भूमिका असून महाराष्ट्रातील महायुती सरकार मराठा समाजाला योग्य प्रकारे आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेईल असा विश्वास व्यक्त करतानाच ‘मराठा व ओबीसी आरक्षणावरून दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका व अकलेचे तारे तोडू नका’ असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) […]
-
‘पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’; मराठा आंदोलनातील लाठीचार्ज प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल
Petition against LathiCharge : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील हे आपल्या मागण्यांवरून मागे हटालया तयार नाहीत. दरम्यान, हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी १ सप्टेंबर रोजी अंतरवली गावात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला होता. त्याविरोधात विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. आता या […]
-
G20 Summit : भारताने G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश कसा केला? वाचा चीनच्या अडवणुकीच्या इनसाइड स्टोरी
G-20 Summit : सध्या दिल्लीत जी-20 परिषदेची (G-20 Summit) मोठी बैठक सुरू आहे. या बैठकीची सुरूवात करतांनाच एक मोठी घोषणा करण्यात आली. आफ्रिकन महासंघाला (African Union) G20 राष्ट्रांमध्ये स्थायी सदस्यत्व देण्यात आलं. भारताच्या पुढाकाराने आफ्रिकन युनियनला G20 चे 21 वे सदस्य म्हणून प्रवेश मिळाला. भारताने या वर्षी जूनमध्ये G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश करण्याची मोहीम […]
-
‘बायडेन यांना भारतात आणण्यासाठी 12 हजार कोटी मोजले का’? प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सवाल
Prakash Ambedkar On PM Modi : सध्या देशाची राजधानी दिल्लीत G-20 परिषद होत आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जगभरातील नेते उपस्थित आहेत. यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात काही करार होणार असल्याचं बोललं जातं आहे. यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे नेते […]
-
ओएनजीसीमध्ये 2500 जागांसाठी जंबो भरती, अर्ज प्रक्रियेला सुरूवात, वाचा कोण करू शकतं अर्ज?
ONGC Recruitment 2023 : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ONGC मध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये अॅप्रेंटीसशीपसाठी विविध पदांवर भरती केली जाणार आहे. सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ONGC च्या या भरतीअंतर्गत एकूण 2500 पदांची भरती केली जाणार आहे. 1 सप्टेंबरपासून […]
-
शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून श्रेयवादाची लढाई, सरकारकडून अनावरणास स्थगिती; ठाकरे गटाची कोंडी!
जळगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते जळगावात रविवारी (दि. 10) होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शासनाने स्थगिती दिली. त्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. पुतळ्यांच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून सध्या जळगावात चांगलंच राजकारण तापलं असून ठाकरे गटाविरुद्ध भाजप आणि […]









