- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Dhangar reservation : विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणातील त्रुटी दूर करून समाजाला न्याय द्यावा; राम शिंदेंची मागणी
अहमदनगर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशातच धनगर समाजही (Dhangar reservation) आरक्षणाची मागणी करू लागला. धनगर समाजाचे जामखेडमध्ये उपोषण सुरू झाले. धनगर समाजाला घटनेतील आरक्षण मिळावे, अशी धनगर समाजाची मागणी आहे. या मागणीसाठी उपोषणकर्त्यांची भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी भेट घेतली. धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेच्या […]
-
Maratha Reservation : जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम, खोतकर जरांगेंच्या भेटीला, अभ्यास करण्यासाठी पुन्हा मागितला वेळ
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून अंतरवली गावात मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन सुरू आहे. काल जरांगे यांनी सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतरही आपल्या उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. नव्या जीआरमध्ये दुरुस्ती नाही, त्यामुळं सरकारने पाठवलेला प्रस्ताव आपल्याला मान्य नसून आपले उपोषण सुरू ठेवणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, माजी आमदार अर्जुन […]
-
‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं अशक्य, जाती-जातीत भांडण लावू नका’; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या…
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे जालन्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मिळता प्रतिसाद पाहता सरकारने नमतं घेतं मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण देण्याची भूमिका घेतली. याबाबतचा जीआरही काल सरकारने जारी केला आहे. त्यामुळे मराठ्यांना कुणबी आरक्षण देऊ नका, अशी मागणी करत कुणबी समाज आक्रमक झाला आहे. त्यानंतर आता […]
-
मोदी सरकार डिसेंबरमध्ये मुदतपूर्व निवडणुकांना सामोरे जाणार; अमोल कोल्हेंचा दावा
Amol Kolhe : मोदी सरकारने १८ सप्टेंबरपासून संसदेचे पाच दिवशीय विशेष अधिवेशन (special session of Parliament) बोलावले. मात्र, सरकारने या अधिवेशनाचा अजेंडा अद्याप जाहीर केला नाही. त्यामुळं विरोधक सरकारवर टीका करत आहे. संसदेत डान्स होणार आहे की, लावणी? अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. दरम्यान आता राष्ट्रवादीते खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) या […]
-
PSIव्हायचयं! MPSC तर्फे ६१५ पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी निघाली भरती, ‘या’ तारखेपूर्वी करता येईल अर्ज….
PSI Vacancy: अंगावर खाकी वर्दी असावी, यासाठी आज लाखो तरुण हे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. अनेकांना पोलिस होऊन तो मान मिळवावा असं वाटतं. महाराष्ट्रात तर पीएसआय (Police Sub Inspector) पद मिळण्याठी मोठी स्पर्धा असते. दरम्यान, तुम्हाला पीएसआय व्हायची इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service […]
-
‘मराठ्यांचे ओबीसीकरण करू नका, अन्यथा…’; विदर्भ तेली समाज महासंघाचा इशारा
Maratha vs Kunbi : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मिळता प्रतिसाद पाहता सरकारने नमतं घेत मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण देण्याची भूमिका घेतली. तसा जीआर देखील काल सरकारने काढला आहे. त्यामुळं कुणबी समाज आक्रमक झालाच आहेत. तर आता तेली समाजही […]
-
Sameer Wankhede : समीर वानखेडेंना मोठा दिलासा, आर्यन खानप्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका
Sameer Wankhede : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणी एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप होता. मात्र, चौकशीत समीर वानखेडेंवरील आरोप खोटे असून ते निर्दोष असल्याचे कॅटने (केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण) म्हटलं आहे. त्यामुळं वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कॅटने आपल्या आदेशात म्हटले […]
-
G-20 Summit : G-20 शिखर परिषदेसाठी जगभरातील नेते दिल्लीत दाखल; बायडेन, सुनक यांचेही आगमन, पाहा व्हिडोओ
G-20 Summiti : G20 परिषदेच्या अनुषंगाने जगभरातील अनेक दिग्गज नेते दिल्लीत दाखल होत आहेत. दोन दिवसीय शिखर परिषद उद्यापासून दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू होणार आहे. या भव्य आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही (Joe Biden) भारतात आले आहेत. भव्य अशा विमानातून आपले मंत्री आणि अधिकाऱ्यांसह ते दिल्ली विमानतळावर उतरले. यावेळी भारताकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात […]
-
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं मराठी मातीत येणार, मंत्री मुनगंटीवारांनी तारीखच सांगितली…
Sudhir Mungantiwar on Wagh Nakhe : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा (Afzal Khan) वध ज्या वाघनखांना केला. ती ब्रिटनमधून भारतात परत आणण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात होती. आता ही वाघनखं (Wagh Nakhe) परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे 1 ऑक्टोबरच्या रात्री लंडनला जाणार आहेत. […]
-
‘लोकसभा पोटनिवडणुकीत कसब्याची पुनरावृत्ती होईल म्हणूनच…’; पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका
Prithviraj Chavan : पुणे व चंद्रपूरसह देशातील चार लोकसभा मतदार संघ रिक्त आहेत. खासदार गिरीश बापट आणि बाळू धानोरकर यांच्या निधनाने राज्यात लोकसभेच्या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. या खासदारांच्या निधनानंतर पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांचे निधन होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला. तरीही […]









