- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
शिवशक्ती परिक्रमा यात्रेत गोंधळ! ‘या’ कारणांमुळं कार्यकर्त्यांची नाराजी; पंकजा मुंडेंनी मागितली माफी
सांगली : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची शिवशक्ती परिक्रमा (Shiv Shakti Parikrama) यात्रा सांगली जिल्ह्यात पोहोचताच इस्लामपूरमध्ये यात्रेच्या नियोजनातील गोंधळ समोर आला. पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी भाजपचे काही कार्यकर्ते थांबले असतानाच त्यांचा मुडे यांचा ताफा थेट कोल्हापूरकडे रवाना झाला. त्यामुळं स्वागतासाठी ताटळकत उभे असलेले कार्यकर्ते नाराज झाले. दरम्यान, या गोंधळाबद्दल मुंडे यांनी कार्यकर्त्यांची […]
-
मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना मोठं गिफ्ट! पगारवाढीची घोषणा, आकडा वाचून व्हाल थक्क
West Bengal MLA Salary: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गुरुवारी (7 सप्टेंबर) रोजी आमदारांच्या वेतनात MLA salary) पगारात वाढ करण्याची घोषणा केली. आमदारांच्या पगारात दरमहा 40 हजार रुपयांची वेतनवाढ करण्यात आली आहे. ही वेतनवाढ करताना सीएम ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत सांगितले की, माझ्या पगारात कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही, कारण मी बऱ्याचं […]
-
Aditya L1 ने इस्त्रोला पाठवला सेल्फी, पृथ्वी आणि चंद्राचे फोटोही केलेत क्लिक
Aditya L1 : भारताने चांद्रयान मोहिमेनंतर आता सूर्य मिशन (Sun Mission) हाती घेतलं. 2 सप्टेंबरला इस्रोचे आदित्य एल1 अवकाशात झेपावलं आणि इस्रोनं (ISRO) पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. दरम्यान, इस्रोकडून आपल्या ट्विटर हँडलवर सातत्यानं आदित्यच्या प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जात आहे. अशातच इस्रोनं आणखी एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये आदित्य एल1नं […]
-
दिव्यांगांच्या निधीबाबत योग्य भूमिका न घेतल्यास बेमुदत उपोषण; बच्चू कडूंचा सरकारला इशारा
Bachchu Kadu : काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu)यांनी शेतकरी, शेतमजूर, वंचित घटकांसाठी सरकारविरोधात दंड थोपाटले होते. अमरावतीत त्यांनी मोठं आंदोलन केलं होत. दरम्यान, आता ते दिव्यांगासाठी मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. राज्य सरकारने दिव्यांगांच्या निधी संदर्भात योग्य भूमिका न घेतल्यास राज्य सरकारविरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला […]
-
‘एक तडीपार देशाचा गृहमंत्री तर माझ्यासारखा आदिवासी…’; वसंत पुरकेंची भाजपवर टीका
गडचिरोली : भारत हा एक समृध्द लोकशाही असलेला देश आहे. मात्र, आता भाजप सत्तेत आल्यापासून देशातील लोकशाही धोक्यात आल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. दरम्यान, आता कॉंग्रेस नेते आणि माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके (Vasant Purke) यांनीही भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. भाजपकडून लोकशाहीची मुस्कटदाबी सुरू असून देशातील लोकशाही टिकवायची असेल तर भाजपला सत्तेतून खेचलं पाहीजे, असं […]
-
आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठासह धनगर, लिंगायत, मुस्लिम….; सुप्रिया सुळेंची मागणी
Supriya Sule On Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघाला नाही. मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यावरून मागे हटायला तयार नाहीत. दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य आणि केंद्र शासन […]
-
Akshay Kumar : भारत vs इंडिया वादात अभिनेता अक्षय कुमारची उडी, चित्रपटाचं नावंचं बदललं
Akshay Kumar : सध्या देशाच्या नावावरून देशात वाद सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी G-20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेल्या परदेशी नेत्यांना जेवणासाठी आमंत्रित केले. यावेळी परदेशी नेत्यांना अधिकृत निमंत्रणे पाठवण्यात आली. या पेपरमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असा उल्लेख होता. यानंतर ‘इंडिया’ विरूद्ध भारत असं संघर्ष उभा राहिला. अशाचत आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही चित्रपटाच्या पोस्टरद्वारे […]
-
लालपरीची चाके पुन्हा थांबणार! ST कर्मचाऱ्यांचे 13 सप्टेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत उपोषण, सरकार कोंडीत सापडणार?
धुळे : ठाकरे सरकारच्या कार्यकाळात सर्वात मोठे आव्हान ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (Agitation of ST employees) पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. मविआ सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप चांगलाच गाजला होता. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी कामगारांची शेवटपर्यंत मागणी होती. यासाठी सुमारे सहा महिने एसटी कामगार मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून होते. दरम्यान, […]
-
‘मी गुवाहाटीला गेलो, बदनाम झालो, त्या बदल्यात ‘हे’ मिळालं’; बच्चू कडू पहिल्यांदा बोलले….
Bachchu Kadu : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करून नवं सरकार स्थापन केलं. तत्पूर्वी हे बंडखोर आमदार गोवा, सुरत, गुवाहाटी असे फिरले. या बंडखोर आमदारांमध्ये आमदार बच्चू कडूही सामील होते. राज्यात परत आल्यानंतर त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतर बंडखोर आमदारांना ठाकरे गटाकडून गद्दार गद्दार, खोके सरकार अशी टीका होत राहिली. दरम्यान, […]
-
Maratha Reservation :’मी गेलो तरी तुम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे; म्हणत तरुणानं संपवलं आयुष्य
धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मगाणीसाठी (Maratha Reservation) मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. इतकच नाही तर सरकारही त्यांच्या मागण्यांपुढं नमतं घेतांना दिसत आहे. अशातच आता धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी एका ३० वर्षीय युवकाने तलावात उडी […]









