- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Maratha Reservation : अखेर सरकारने तोडगा शोधलाच! पिढीजात पुरावा द्या अन् दाखला घ्या…
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांचे मराठा समाजाला सोबत घेऊन आंदोलन सुरू आहे. कुणबी समाजाला मराठा म्हणून मान्यता देण्याचा अध्यादेश काढण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. दरम्यान, आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जरांगे यांची […]
-
उद्धव ठाकरे, शरद पवार यांनीच मराठा आरक्षण गमावले, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल
Chandrasekhar Bawankule : मराठा आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरू असतांना तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाकडे चालढकल केल्यानं मराठा आरक्षण त्यांनी गमावले, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) केला. बावनकुळे म्हणाले, मराठा आरक्षणाकडे उद्धव ठाकरेंनी डोळेझाक […]
-
आधी मराठा आता धनगर समाजानेही सरकारला कोंडीत पकडलं, आरक्षणासाठी चौंडीत बेमुदत….
अहमदनगर : गेल्या 7-8 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात लाठीचार्ज झाल्यानं मराठा समाज आणखीनच आक्रमक झाला असतांना आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही तापला. धनगर आरक्षणाच्या (Dhangar reservation) मागणीसाठी यशवंत सेनेने आजपासून (६ सप्टेंबर) चौंडी येथे बेमुदत उपोषण सुरू केलं. संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणासाठीचा वटहुकुम […]
-
चीनमध्ये सरकारी कर्मचारी, एजन्सींना आयफोन वापरावर बंदी, अॅपल हेरगिरी करते?
Apple iPhone ban in chaina : काही दिवसांपूर्वी रशियाच्या डेव्हलपेंट मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या आयफोन वापरावर बंदी घातली होती. त्यानंतर आता चीन सरकारने (Chinese Govt) देखील सर्व सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि सरकारी संस्थांना अधिकृत सरकारी कामासाठी Apple iPhone वापरू नये, असे आदेश दिले आहेत. सरकारने अॅपलसोबतच त्यांना परदेशी ब्रँड्सही वापरण्यास मनाई केली आहे. Apple iPhone ची […]
-
‘…तर मोदींना प्राइम मिनिस्टर ऑफ बीजेपी म्हणायचं का?’, इम्तियाज जलील यांचा सवाल
Imtiaz Jalil on India : जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांच्या पदाचा उल्लेख प्रेसिडंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडंट ऑफ भारत केला. त्यामुळं नव्या वादाला तोंड फुटल आहे. कॉंग्रेसनं ही बाब निदर्शनास आणत केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. या टीकेनंतर मोदी सरकार देशाचं नावं बदलणार असल्याची चर्चा […]
-
PGCIL Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, पगार 27,000 हजार रुपये
PGCIL Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ने डिप्लोमा ट्रेनी पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत सुमारे 425 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, अत्यावश्यक शैक्षणिक […]
-
One Nation, One Election चा सरकारच्या तिजोरीवर भार पडणार? आयोगाने दिला हिशोब…
One Nation, One Election : केंद्रातील मोदी सरकार ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation, One Election) विधेयक लागू करण्याच्या तयारीत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार हालचाली सुरू असून आता या हालचालींना वेग आला आहे. केंद्र सरकारने ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन केली […]
-
IND vs NEP: टीम इंडियासमोर 23 षटकांत 145 धावांचे सुधारित लक्ष्य
IND vs NEP: आशियाई चषक सामन्यांमध्ये आज भारत विरुद्ध नेपाळ सामना झाला. नेपाळच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात नेपाळने भारतासमोर 230 धावांचा डोंगर उभा केला आहे होता. त्यानंतर पावसाने सामन्यात व्यत्यय आणला होता. आता सामना पुन्हा सुरू झाला असून आता भारतासमोर 23 षटकांत 145 धावांचे सुधारित लक्ष्य आहे आशिया कप […]
-
Mamata Banerjee : उदयनिधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ममता बॅनर्जी स्पष्टच बोलल्या, ‘मी सनातन धर्माचा…’
Mamata Banerjee on Udayanidhi Stalin : तामिळनाडू सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी शनिवारी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली. त्यामुळं सनातन धर्माचे पूर्णपणे निर्मुलन करायला हवं, असं विधान केलं. हाच मुद्दा उपस्थित करून भाजपने विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडियावर निशाणा साधत काँग्रेस […]
-
Udayanidhi Stalin : जो कोणी उदयनिधींचे शिरच्छेद करून आणेल, त्याला 10 कोटींचे बक्षीस; परमहंस आचार्यांची घोषणा
Udayanidhi Stalin : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M. K. Stalin) यांचे सुपुत्र आणि राज्याचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्यावरुन गदारोळ सुरु आहे. अयोध्येतील संत परमहंस आचार्य (Saint Paramhansa Acharya) यांनी उदयनिधींच्या पुतळ्याचे दहन करताना घोषणा केली की, जो कोणी उदयनिधींचा शिरच्छेद करील त्याला 10 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. एक […]









