- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
‘सनातन धर्म मानणाारे कॉंग्रेस-राष्ट्रवादी राजकारणात अस्पृश्यता पाळतात; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका
Prakash Ambedkar : विरोधकांच्या इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीला 28 पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीला पर्यायाने प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar)या बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं. यावरून आता प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. आम्हाला फक्त समाजातचं अस्पृ्श्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य […]
-
SBI मध्ये १०७ जागांसाठी भरती, ‘या’ तारखेपूर्वी करू शकता अर्ज, जाणून घ्या काय आहे पात्रता…
State Bank of India Recruitment : तुम्ही देखील देशातील सर्वात मोठी सार्वजनिक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) नोकरीच्या संधी शोधत असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आर्मरर्स (केवळ माजी सैनिक/माजी CAPF/AR साठी राखीव) आणि लिपिक संवर्गातील कंट्रोल रूम ऑपरेटर (माजी सैनिक/राज्य अग्निशमन सेवा कर्मचार्यांरी […]
-
आईला पाहून जरांगेंना अश्रू अनावर… म्हणाले, ‘हत्तीचं बळं आलं, आता आरक्षणासाठी एकही मुडदा पडू देणार नाही’
Maratha reservation : गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange-patil) पाटील मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळतो. मराठा समाज आक्रमक झालेला पाहून सरकार नमलं. सरकारने मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा जीआर काढला. मात्र, मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळालं नाही. जरांगे पाटील मागे हटायला तयार नाहीत. दरम्यान, […]
-
‘ही वेड्यांची पैदास…’; IIT मंडीच्या संचालकांवर आव्हाडांचे टीकास्त्र
Jitendra Awhad on Laxmidhar Behra : IIT मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा (Laxmidhar Behra) हे कायम अजब विधानं करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आम्ही पित्र मंत्राच्या जपाद्वारे आमच्या अपार्टंमेटमधून वाईट आत्मांना पळवून लावलं असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या अकेलेचे तारे तोडले. लोकांचं मांसाहार करण्याचं प्रमाण वाढल्यानं हिमाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलनाच्या […]
-
Maratha Reservation : मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र द्याल, पण उर्वरित महाराष्ट्राचं काय? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation)जालन्याच्या आंतरवली सराटी गावात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं राज्य सरकारने या आंदोलनापुढं नमतं घेत मराठी समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात सरकारने एक जीआरही काढला. दरम्यान, यावर आता मराठा आरक्षण […]
-
‘सनातन’वरून योगी भडकले! ‘रावण, बाबर, औरंगजेब संपवू शकले नाहीतर हे तुच्छ..,’
Yogi Adityanath on Sanatan Dharma : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे सुपुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्माची (Sanatan Dharma) तुलना डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली होती. यानंतर भाजपने या विधानावर तीव्र आक्षेप घेतला घेतला होता. उदयनिधी यांच्या वक्तव्यावरून देशभरात वाद सुरू आहे. दरम्यान आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी […]
-
पालकांनो लक्ष द्या! 3 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना प्री-स्कुलमध्ये पाठवणं बेकायदेशीर, HC चा निर्णय
नवी दिल्ली : नवीन शैक्षणिक धोरणानुसार, सरकारने मुलांना शाळेत पाठवण्यासाठी योग्य वय म्हणून ६ वर्षे निश्चित केली आहेत. याआधी मुलांना तीन वर्षे प्री-स्कूलमध्ये (Pre-school) प्राथमिक शिक्षण दिले जाईल. दरम्यान, या नियमाला गुजरात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र हा नियम योग्य असल्याचे न्यायालयाने (Gujrat High Court) सुनावणीदरम्यान सांगितले. तसेच, न्यायालयाने पालकांवर कडक टिप्पणी केली. […]
-
‘…तर पवारांनी आझाद मैदानावर उपोषण करावं’; मराठा आरक्षणावरून सदाभाऊ खोतांचं आव्हान
Maratha Reservation : गेल्या काही दिवसापासून जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर या आरक्षणाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. अखेर या आंदोलनपुढं सरकारनं नमतं घेत मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याचं कबुल केलं. मात्र, अद्याप मराठा आरक्षण मिळालं नाही. […]
-
DRDO मध्ये ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 31 हजार रुपये पगार
DRDO Recruitment : जर तुम्ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असेल तर तुम्हाला संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, पुणे (DRDO) ने ‘ज्युनियर रिसर्च फेलो’ पदासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांच्या मुलाखती […]
-
‘आमचं आरक्षण त्यांन देऊ नका, अन्यथा…’, सरकारने जीआर काढल्यानंतर कुणबी समाज आक्रमक
Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबी समाजातून (Kunbi community) आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतल्यानं आता कुणबी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला ओबीसी आरक्षण (OBC reservation) देऊ नक, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी या प्रकरणी शनिवारपासून लाक्षणिक उपोषण सुरू करून आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. https://www.youtube.com/watch?v=Qbcr-Nl3sTI मराठा आरक्षणाच्या […]









