- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
‘भारत माता म्हणायला चांगलं वाटतं, इंडिया माता म्हणणं मनाला..’; इंडिया विरुध्द भारत वादात फडणवीसांची उडी
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : जी-२० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर देशाचा उल्लेख इंडिया असा न करता भारत असा करण्यात आला होता. त्यामुळं इंडिया विरुध्द भारत असा नवा वाद सुरू झाला. दरम्यान, आज उबाठाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी इंडियाची भीती वाटायला लागल्यानं भाजपन इंडिया नाव बदलायचा घाट घातला, अशी टीका केली होती. त्यांच्या या […]
-
G20 Summit: G20 परिषदेची मोदींच्या भाषणाने समाप्ती, या परिषदेतून भारतानं काय मिळवलं?
G20 Summit: कालपासून राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू होती. या परिषदेत जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याहस अनेक जागतिक नेते सहभागी झाले होते. या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi)या बैठकीचा समारोप केला. याशिवाय, भारताकडे नोव्हेंबर 2023 पर्यंत G20 चे अध्यक्षपद आहे. त्यानंतर हे […]
-
G20 Summit Video : भारत मंडपममध्ये साचले पाणी? कॉंग्रेसकडून जोरदार टीका; ‘विकास तरंगतो…’
G20 Summit : सध्या राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू आहे. या परिषदेत अनेक महत्वाचे करार झाले असून आज या परिषदेचा शेवटचा दिवस आहे. अनेक देशांचे प्रमुख हे आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या मायदेशी परतणार आहेत. त्यातच राजधानी दिल्लीत सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे दिल्लीतील अनेक भागात पाणी साचले आहे. G20 शिखर परिषदेचे ठिकाण असलेल्या […]
-
तलाठी भरती घोटाळ्याप्रकरणी टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसह 4 जणांना बेड्या, मोठे मासे गळाला लागणार?
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत (Talathi recruitment exam) परीक्षा केंद्रावरील कर्मचारीच उमेदवारांना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील आय ऑन डिजिटल परीक्षा केंद्रावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजू भीमराव नागरे (Raju Bhimrao Nagre) याला अटक केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणात […]
-
जसं जालियनवाला बाग काडं झालं, तसं ‘जालन्या’वाला घडवला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात
UBT sabha jalgaon : जालन्याच मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्च केला. कित्येक जण जखमी झाले. काय चुकलं होतं त्याचं? आंदोलक शांतेतेने उपोषन करत होते. मात्र, जालन्यात शासन तुमच्या दारी हा कार्यक्रम होणार होता. म्हणून हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी लाठीचार्च केला. जसं जालियनवाला बाग हत्याकांड झालं, तसं जालन्यावाला कांड झालं. सगळ्यांच्या तोंडी एकच […]
-
‘चार गद्दार टकल्यांना जनता जोडे-चपला मारेल’; संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल
UBT sabha jalgaon : चार टकले सोडून गेले, म्हणजे शिवसेना संपली का? जे सोडून गेले, ते गद्दार आहेत. ते आजही मोकळेपणाने फिरू शकत नाही. आपण गद्दारी केली, त्यामुळं जनता आपल्याला चपला-जोडे मारेल, अशी भीती या गद्दारांना आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुलाबराव पाटील, किशोर पाटील यांचा समाचार घेतला. https://www.youtube.com/watch?v=7DOsNyIkNfE […]
-
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत ज्युनिअर रेसिडेंट पदांसाठी भरती, या तारखेपूर्वी करू शकता अर्ज
All India Institute of Medical Sciences Recruitment: देशभरातील अनेक लोकांचे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये नोकरी मिळविण्याचे स्वप्न असते. मात्र, आजच्या स्पर्धात्मक युगात कोणत्याही महत्त्वाच्या संस्थेत नोकरी मिळणे हे अत्यंत अवघड काम आहे. दरम्यान, जर तुम्ही बेरोजगार असाल आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्यासाठी […]
-
पाणीसाठ्यात वाढ! नगर जिल्ह्यातील भंडारदरा, आढळा धरण पुन्हा तुडूंब
अहमदनगर : यंदा नगर जिल्ह्यासह राज्यात मान्सूनने पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले. अत्यल्प पावसामुळे अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. मात्र डोंगर माथ्यावर झालेल्या पावसामुळे नगर जिल्ह्यासाठी दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. नगर जिल्ह्यातील महत्वाचे मानले जाणारे भंडारदरा धरण (Bhandardara Dam)हे शंभर टक्के भरलं आहे. सलग चार वर्षे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे […]
-
पवार मुख्यमंत्री असतांना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही? जगदीश मुळीकांचा सुप्रिया सुळेंना सवाल
Jagdish Mulik On supriya sule : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील याचे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. त्यात अनेकजण जखमी झाले होते. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. अनेकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले होते, असं सांगितलं होतं. खासदार सुप्रिया […]
-
G20 Summit : पारंपारीक पोशाखात दिग्गज नेत्यांच्या पत्नी, बायडेन यांना आवरला नाही शेख हसीनांसोबत सेल्फीचा मोह
G20 Summit Photo: सध्या देशाची राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू आहे. या परिषदेत अनेक जागतिक नेते सहभागी झाले आहेत. या परिषदेत अनेक महत्त्वाचे करार केले जाणार आहेत. काल सायंकाळी भारत मंडपमच्या लेव्हल 3 मध्ये डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. राज्य प्रमुखांच्या डिनरमध्ये खास, स्वादिष्ट पदार्थ होते. या डिनरच्या वेळी परदेशी पाहुणे […]









