- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
१६ ऑक्टोबरपर्यंत कोणतंही राजकीय विधान करणार नाही; बच्चू कडूंनी राजकीय मौन का घेतलं?
नवी मुंबई : सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करणारे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे कायम चर्चेत असतात. कधी ते सरकारविरोधात आंदोलन करतात, तर कधी रोखठोक वक्तव्य करून चर्चचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शऱद पवारांवर टीका केली होती. मात्र, आता त्यांनी 16 ऑक्टोबरपर्यंत आपण कोणत्याही राजकीय विषयावर भाष्य करणार नसल्याचे विधान केलं आहे. […]
-
8 हजार भगिनींनी राखी बांधताच आमदार बेनकेंनी दिला शब्द, ‘हा भाऊ तुमच्या…’
जुन्नर : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) हे राखीमॅन (Rakhiman) बनल्याचे पाहायला मिळालं आहे. रक्षाबंधन (Rakshabandhan) निमित्ताने आज (ता.30 ऑगस्ट) आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांना जुन्नर तालुक्यातील सुमारे 8 हजार महिला भगिनींनी राखी बांधली आहे. यावेळी आमदार बेनके यांनी हा भाऊ प्रत्येक सुख दु:खात तुमच्या पाठीशी उभा राहिल, […]
-
धर्मांतर ते लव्ह जिहाद मुद्द्यांवरून जाब विचारणार का? राणेंनी पवार-ठाकरेंना कोंडीत पकडलं
Nitesh Rane On Uddhav Thackeray : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे कायम ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कोंडीत पकडत असतात. ठाकरेंना टीका करण्याची आणि त्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी राणे सोडत नाहीत. आताही त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. इंडियाच्या (INDIA) बैठकीत ज्या ज्या राज्यांचे प्रतिनिधी येत आहे, त्यांच्या कर्नाटक, बंगाल […]
-
Chandrayaan 3 : चांद्रयान-3 ने शोधला खजिना! चंद्रावर ऑक्सिजन, सल्फर आढळलं
नवी दिल्ली : भारताच्या अवकाश संशोधन संस्थेनं (ISRO) काही दिवसांपूर्वी चांद्रयान 3 (Chandrayaan 3) चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं आहे. चंद्राच्या साऊत पोलवर जाणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे. त्यानंतर जगभरात भारताचे कौतुक झाले आहे. दरम्यान, चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर आता भारताच्या हाती आणखी मोठं यश लागलं. विक्रम लँडरमधील प्रज्ञान रोव्हर […]
-
‘आता मानगुटीवर बसूनच सत्तेतून खेचणार’; मोदींच्या पराभवासाठी लालूप्रसाद यादवांनी कंबर कसली
Lalu Prasad Yadav On PM Narendra Modi : विरोधकांच्या इंडिया (INDIA) आघाडीची मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी बैठक होत आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील अनेक नेते सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे देखील मुंबईत पोहोचले आहेच. दरम्यान, मुंबईतील बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी […]
-
फडणवीसांची ‘ती’ एक नजरचूक महागात पडणार की सुटका होणार? 5 सप्टेंबरला अंतिम निर्णय
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. फडणवीस यांनी निवडणुक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती दडवल्याचा दावा करत नागपूरच्या एका वकीलाने त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत ओढले होते. विशेष म्हणजे, हा दावा करणारे वकील सतीश उके (Advocate Satish Uke) हे सध्या तुरूंगात आहेत. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी संग्राम जाधव […]
-
Chandrayan 3 : ‘हॅलो पृथ्वीवासियांनो, लवकरच चांगली….; प्रज्ञान रोव्हरनं पाठवला खास संदेश
Chandrayan 3 : भारताची महत्वकांक्षी चांद्रमोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. चांद्रयान – 3 (Chandrayaan – 3) चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर सुरक्षितपणे उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर आपला ध्वज फडकणवारा भारत हा जगातील पहिला देश आहे. दरम्यान, इस्रोने मंगळवारी चांद्रयान-3 मोहिमेबाबत नवीन अपडेट दिले आहे. इस्रोने (ISRO) म्हटले आहे की चांद्रयान-3 चे प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) योग्यरित्या काम […]
-
‘इंडिया’च्या बैठकीसाठी देशातल्या दिग्गज नेत्यांची मुंबईत मांदियाळी, लालूप्रसाद यादव मुंबईत दाखल
-
नगरमध्ये मध्यरात्री प्रवाशांवर दरोडा, पळून गेलेले 3 दरोडेखोर अवघ्या दोन तासात जेरबंद
अहमदनगर : बारामतीला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चार मजुरांना बेदम मारहाण करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) शहरातील कायनेटिक चौकात अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा करून रिक्षाने पळून जाणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी पकडले आहे. स्वप्नील बाबुराव साळवे ( वय १९ […]
-
‘तेव्हा राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते’; शरद पवारांचा खुलासा
Sharad Pawar on Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची रविवारी बीड जिल्ह्यात सभा पार पडली. या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. 23 डिसेंबर 2003 रोजी तुम्ही माझ्या गृहमंत्री पदाचा राजीनामा घेतला. तेलगी बानवट स्टॅम्प घोटाळ्यात माझी काय चुक होती, […]









