- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
मोठी बातमी! केंद्र सरकारने बोलावले 5 दिवसांचे विशेष अधिवेशन, मोदी कोणती खेळी खेळणार?
Parliment Special Session : संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच संसदेचं पाच दिवसांचे विशेष अधिवेशन (Parliment Special Session) बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनाचा कालावधी 18 ते 22 सप्टेंबर ठेवण्यात आला आहे. अधिवेशनाची अचानक घोषणा झाल्याने या पाच दिवसांत मोदी सरकार (PM Modi) कोणता मास्टरस्ट्रोक खेळणार याची चर्चा सुरू झाली आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी […]
-
पुणे, पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेवकांच्या डोक्याची मंडई; म्हणतात, लोकसभेनंतर बघू…
विष्णू सानप पुणे : ओबीसी आरक्षण तथा अन्य कारणाने महानगरपालिका निवडणुका (Municipal elections) प्रलंबित आहेत. त्यातच या निवडणुका संदर्भातील सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) सुनावणी लांबणीवर पडत असल्याने माजी नगरसेवक तथा इच्छुकांचा मोठा हिरमोड होत आहे. दरम्यान, राज्यातील नवीन आघाड्या आणि युती यांनी त्यात आणखीनच भर घातल्याने दिवसेंदिवस बदलत असलेली राजकीय समीकरणांमुळं सर्वच पक्षांचे माजी नगरसेवक […]
-
इलॉन मस्कची मोठी घोषणा! फोन नंबरशिवाय ट्विटरवर करता येणार फोन
X New Feature : इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या हातात सूत्र आल्यानंतर ट्विटरमध्येच बरेच बदल करण्यात आले आहेत. त्यांनी ट्विटरचे नाव आणि लोगो दोन्ही बदलले. त्यानंतर आज मस्क यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग (Audio video calling) सुविधा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर देखील उपलब्ध असेल. मस्क यांनी त्यांच्या अधिकृत X […]
-
भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडट पदांसाठी भरती सुरू, हे उमेदवार करू शकतात अर्ज
Indian Coast Guard Recruitment 2023 : भारतीय तटरक्षक दलाकडून असिस्टंट कमांडंटच्या(Assistant Commandant) काही जागा रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भारतीय तटरक्षक दलाने या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ४६ पदे भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना हे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरायचे आहेत. दहावी, बारावीच्या उमेदवारांना सरकारी […]
-
नागपूर विद्यापीठात शिकवला जाणार भाजप आणि रामजन्मभूमी आंदोलनाचा इतिहास, काँग्रेसच्या इतिहासाला कात्री!
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) अभ्यासक्रमात नवीन बदल करण्यात आले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने एमए द्वितीय वर्ष चौथा सेमिस्टरचा अभ्यासक्रम बदलला आहे. आता केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा (BJP) इतिहास अभ्यासक्रमात शिकवला जाणार आहे. त्यासाठी काँग्रेस (Congress) आणि कम्युनिस्ट पक्षाचा […]
-
पंढरपूरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, 300 प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं महत्व कमी झाल्याची चर्चा सुरू असतांना दुसरीकडे मात्र अजूनही शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. राज्यभरातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अशाचत आता ठाकरे गटाला (Thackeray group) आणखी एक धक्का […]
-
BJP कडून पंतप्रधान मोदींचा ‘टर्मिनेटर’ असा उल्लेख, पोस्टर शेअर करून इंडिया आघाडीवर टीका
नवी दिल्ली : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. 2024 या वर्षात लोकसभा निवडणुकीबरोबरच (Lok Sabha Elections) अनेक राज्यांची विधानसभा निवडणूक होणार आहे. या आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याच्या उद्देशाने स्थापन विरोधकांना एकजूट करून इंडिया आघाडीची स्थापन केली. या इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. त्याचवेळी […]
-
विरोधकांची आघाडी म्हणजे बारूद नसलेला बॉम्ब; बावनकुळेंची खरमरीत टीका
Chandrasekhar Bawankule On INDIA : मुंबईत उद्या आणि परवा असे दोन दिवस इंडिया (INDIA) आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी महत्त्वाचे नेते मुंबईत पोहोचले आहेत. देशातील विरोधी पक्षांनी मिळून इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यापासून रोखणे हा या आघाडीचा उद्देश आहे. दरम्यान, […]
-
4 कोटी ग्राहक आणि 8 राज्याचं रेकॉर्ड…, सिलिंडरच्या किंमती कमी करून भाजपने रेवडी राजकारणात उडी का घेतली?
BJP Rewri Politics : लोकसभा (Loksabha) आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी मोफत आश्वासने हे सरकार आणि राजकीय पक्षांकडून देण्यास सुरूवात झाली आहे. राज्यासोबतच केंद्रही यात मागे नाही. रक्षाबंधनाच्या एका दिवसापूर्वी मोदी सरकारने (PM Modi) एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. मोफत रेशनबाबतही केंद्राकडून लवकरच मोठी घोषणा केली जाऊ शकते, असे […]
-
मोठी बातमी! कॉंग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींना दिलासा, लोकसभेतील निलंबन रद्द
Adhir Ranjan Chaudhary : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मणिपूर मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. या अविश्वास ठरावावरील चर्चेत भाग घेत कॉंग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांनी भाजप (BJP) आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) तुलना थेट नीरव मोदीशी केली होती. त्यामुळं त्यांना निलंबित […]









