- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
R. Madhavan : FTII ला मिळाला नवीन अध्यक्ष, अभिनेता आर माधवन यांची नियुक्ती; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती
R. Madhavan : सुपरस्टार आर. माधवन (R. Madhavan) यांच्यावर आता मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षापासून अनेक कारणांनी वारंवार चर्चेत राहिलेल्या पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (Film and Television Institute of India) अध्यक्षपदी माधवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी ट्विट […]
-
Jalna Maratha Aandolan Video : जालन्यातील आंदोलनाला हिंसक वळण, लाठीचार्च केल्यानं आंदोलकांकडून दगडफेक, दोन बसही पेटवल्या
Jalna Maratha Aandolan : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation Demands) गेल्या ५ दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी (Antarvali Sarati) गावात मराठा समाजाचं उपोषण सुरू होतं. या उपोषणासाठी आज शेकडो लोक जमले होते. मात्र, आंदोलकांना उपोषणासाठी विरोध करत सायंकाळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमुळे (stone throwing) लाठीचार्ज करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी शेकडो मराठा आंदोलकांवर […]
-
लवकर निवडणुका घेण्यासाठी भाजपच्या हालचाली, त्यासाठीच विशेष अधिवेशन; रोहित पवारांची भाजपवर टीका
Rohit Pawar on BJP : संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन (special session) बोलावण्यात आले आहे. या परिषदेचा कालावधी 18 ते 22 सप्टेंबर असा निश्चित करण्यात आला. या अधिवेशनात मोदी सरकार एक देश एक निवडणूक हे विधेयक मंजूर करण्याच्या तयारीत आहे, असं बोलल्या जातं आहे. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित […]
-
Maharashtra Shikhar Bank Scam :शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 14 नेत्यांविरोधात ईडीकडून आरोपपत्र
Maharashtra Shikhar Bank Scam : महाराष्ट्र शिखर बँक (Maharashtra Shikhar Bank), राम गणश गडकरी कारखाना आणि जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्या प्रकरणी आज ईडीकडून (ED) राज्यातील तीन बड्या पक्षांच्या नेत्यांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीनही पक्षातील एकूण 14 नेत्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. महाराष्ट्र शिखर बॅंकत […]
-
भाजपची ‘बी’ टीम बीआरएस नसून राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांची टीका
T. Harish Rao On NCP : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांच्या बीआरएस (BRS) पक्षाकडून महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून आटापिटा सुरू आहे. त्यामुळं कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीकडून बीआरएसवर भाजपची बी टीम म्हणून टीका केली गेली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शऱद पवार यांनी एका काही दिवंसापूर्वी भारत राष्ट्र समिती ही भारतीय जनता पक्षाची […]
-
INDIA Meeting Photo: भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक एकटवले, एका पाठोपाठ दिग्गज नेते मुंबईत…
-
‘मोकाट कुत्र्यांच्या प्रणयक्रीडेमुळे महिलांचा विनयभंग’; थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच पत्र
नाशिक : नाशिक (Nashik) शहरात भटकी कुत्रे (stray dogs) आणि जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे मोकाट कुत्रे रस्त्यावर संभोग करतात, त्यामुळे ये-जा करणाऱ्यांच्या मनात लज्जा निर्णाण होते. या संदर्भात स्थानिकांनी नगरपालिकेकडे मोकाट जनावरे, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, वारंवार तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना (Collector […]
-
‘मंत्रालय बॉम्बने उडवून देऊ’; धमकी देणारा निघाला नगरचा
मुंबई : मंत्रालय (ministry) बॉम्बने उडवून देऊ, अशा धमकीचा निनावी फोन आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाली आहे. मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे, असं कॉल करून एका व्यक्तीने सांगिल्यानंतर मंत्रालयात पोलिसांकडून शोधमोहिम सुरू आहे. विशेष बाब म्हणजे हा निनावी फोन अहमदनगर मधून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मंत्रालयात […]
-
सेबी, ईडी अदानींची चौकशी का करत नाही? चीनी व्यक्तीचा सहभाग कसा? राहुल गांधी आक्रमक
Rahul Gandhi on Gautam Adani : अदानीच्या माध्यमातून परदेशात 1 बिलिअन डॉलरची गुंतवणूक केली गेली आहे. हा पैसा अदानींचा आहे की आणखी कोणाचा? सीबीआय आणि ईडी अदानींच्या व्यवहारांची चौकशी का करत नाहीत? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार की नाही? या प्रकरणाची जेपीसीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
-
ESIC Recruitment : कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरू, थेट मुलाखतींच्या फेरीतून होणार निवड
ESIC Pune Bharti 2023: सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे (Employees State Insurance Corporation) यांनी वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अतंर्गत एकूण 14 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांच्या मुलाखती आयोजित […]









