- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
अमेरिका आणि दक्षिण कोरियाला थेट आव्हान, उत्तर कोरियाने पुन्हा डागली क्षेपणास्त्रे
Missiles North Korea : उत्तर कोरिया (North Korea) आणि दक्षणि कोरिया यांच्यात कायमच तणाव दिसतो. एकमेकांचे शेजारी असणाऱ्या या दोनही देशांमध्ये भारत आणि पाकिस्तान सारखीच कटुता आहे. या दोन्ही देशामध्ये कायम कुरबुरी सुरू असतात. आताही उत्तर कोरियाने शनिवारी समुद्रात अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे (Missiles) डागली आणि यूएस आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याच्या संयुक्त लष्करी सरावांना प्रत्युत्तर दिलं, […]
-
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; CM शिंदेंचा मराठा समाजाला शब्द
Jalna Maratha Aandolan : गेल्या काही दिवसांपासून जालन्यात मराठी समाजाचे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. मात्र, काल पोलिसांनी हे आंदोलन दडपण्यासाठी लाठीचार्ज केला. यानंतर संतप्त आंदोलकांनी दगडफेक करत बस फोडल्या. या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानं अनेक पोलीस आणि आंदोलक जखमी झाले. आंदोलनाने उग्र रुप धारण केल्यानं यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. सरकारवर […]
-
One Nation One Election साठी मोदी सरकारकडून समिती स्थापन, रामनाथ कोविंद यांच्यासह ‘या’ नेत्यांचा समावेश?
One Nation One Election Commitee : केंद्र सरकार देशात नवा कायदा आणण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. कारण मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation One Election ) विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्याला विरोधी पक्षनेत्यांकडून विरोध केला जात आहे. दरम्यान, वन नेशन, वन इलेक्शन ही संकल्पना […]
-
जालन्यातील मराठा आंदोलनास्थळी गेलेल्या शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांवर हल्ला
Jalna Maratha Andolan : जालन्यात घडलेल्या लाठीचार्जच्या घटनेते अनेक आंदोलक आणि नागरिक जखमी झाले आहेत. काल झालेल्या या हिंसाचाराच्या घटनेनंतर अजूनही परिस्थिती नियंत्रणात नसल्याचं दिसतं. कारण, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवली भागातील सराटी येथे आंदोलनस्थळी गेलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात काल मराठा […]
-
उदय कोटक यांनी दिला कोटक महिंद्रा बॅंकेच्या एमडी, सीईओपदाचा राजीनामा, आता कोण सांभाळणार बॅंकेची धुरा?
Uday Kotak : देशातील सर्वांत श्रीमंत बॅंकर्स उदय कोटक (Uday Kotak) यांनी शनिवारी कोटक महिंद्रा बँकेच्या (Kotak Mahindra Bank) व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिला. बँकेने शनिवारी 2 सप्टेंबर रोजी शेअर बाजारांना पाठवलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. अंतरिम व्यवस्थेनुसार, उदय कोटक यांच्या जागी सह व्यवस्थापकीय संचालक दीपक गुप्ता 31 डिसेंबरपर्यंत […]
-
लाठीचार्ज केल्यानं विरोधकांची गृहमंत्र्यांवर टीका, बावनकुळे म्हणतात, ‘फडणवीस हे मराठा समाजाच्या….’
Jalna Maratha Aandolan : मराठा आरक्षणासाठी जालना (Jalna Maratha Aandolan) जिल्ह्यातील अंतरवली येथं सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. अनेक ठिकाणी निषेध नोंदवल्या जातो. सरकारच्या निषेधात संतप्त मराठा समाजाने अनेक ठिकाणी बसही जाळल्या. दरम्यान, आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानं विरोधी पक्षही सरकारवर टीका करत आहे. […]
-
एका बाजूने चर्चा सुरू ठेवली तर दुसऱ्या बाजूने लाठीचार्ज; पवारांनी सांगितला आंदोलनस्थळचा घटनाक्रम
Jalna Maratha Aandolan : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात काल मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या लाठीमाराचे व्हिडिओही समोर आले आहेत. शांततापूर्ण आंदोलन सुरू असतांना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानं संतप्त आंदोलकांनी दगडफेक करून बसही जाळल्या. दरम्यान, आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आज राष्ट्रवीदीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी […]
-
Maratha Aandolan : गृहमंत्र्यांच्या आदेशाने लाठीचार्ज, सरकारने राजीनामा द्यावा; नाना पटोलेंची मागणी
Nana Patole : शुक्रवारी जालना शहरात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर (Maratha Aandolan) पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर त्याचे पडसाद शनिवारी संपूर्ण राज्यात दिसून येत आहे. मराठा आंदोलकांनी अनेक शहरांमध्ये बंदची हाक दिली आहे. संतप्त मराठा आंदोलकांनी सात बसेस जाळल्यात. दरम्यान, आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष […]
-
भारतीय जनता पार्टी भाड्याने जमवलेला पक्ष, फडणवीस हे एक नंबरचे ‘ढ’; सुषमा अंधारेंची सडकून टीका
पुणे : देशात काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) येऊ घातल्या आहेत. त्यासाठी भाजपसह (BJP)अन्य पक्षांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. एनडीएसह (NDA) इंडिया आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून समोर येत आहेत. मोदी पुण्यातून निवडणूक लढणार, ही चर्चा सुरू झाल्यानंतर पुणे […]
-
हरेगाव मारहाण प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी
अहमदनगर : कबूतर चोरीचा कोणताही गुन्हा दाखल नसताना हरेगाव येथील चार जणांना मारहाण झाल्याची घटना जिल्ह्यात घडली. त्या तरुणांबाबत घडलेली घटना अत्यंत चुकीची असून या घटनेतील आरोपींविरोधात मोक्का (MCOCA) अथवा एमपीडीए अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी केली. (Ahmednagar News) श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील घटनेच्या […]









