कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Sachin Tendulkar reached the police station : भारतीय संघाचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरबद्दल (Sachin Tendulkar) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सचिनचे नाव, फोटो आणि आवाज वापरून त्याच्या परवानगीशिवाय वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात करण्यात आल्याची बाब समोर आली. दरम्यान, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जगातील सर्वात प्रभावशाली खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या […]
Priyanka Gandhi in Jakhu Hanuman Temple : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (karnataka assembly election) सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस (Congress) बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे. त्याचवेळी, गुरुवारी निकालापूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) शिमला येथील त्यांच्या खाजगी निवासस्थानी पोहोचल्या होत्या. हिमाचलमधील प्रियांका गांधी यांचे फोटो समोर येत आहेत. ज्यात त्या हनुमान मंदिरात पूजा करताना दिसत […]
BJP in touch with Kumaraswamy to come to power in Karnataka : कर्नाटकात काँग्रेसच्या (Congress Karnataka)गोटात हालचालींना वेग आला आहे. घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. सध्या मतमोजणी सुरू असून निकालानुसार काँग्रेस (Congress) आघाडीवर आहे. कर्नाटकात भाजपला सुरुवातीच्या टप्प्यात सत्ता गमवावी लागत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेस बहुमताच्या जवळ जाताना दिसत असली तरी बहुमत मिळत नाहीये. […]
karnatak asembly election update 2023 : 10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Legislative Assembly) 224 जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आज सुरूवात झाली. संपूर्ण देशाचे लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे. प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल करण्याची कर्नाटकची 39 वर्षांची परंपरा आहे. यंदाही कर्नाटकने आपली परंपरा कायम राखल्याचं हाती आलेल्या निकालावरून दिसतं आहे. मतमोजणीच्या सध्याच्या आकडीवारीवरून कॉंग्रेस (Congress) […]
Sikkim New Population Policy : विविध क्षेत्रात वेगाने प्रगती करत असलेला चीन (China) हा लोकसंख्येच्या (population) बाबतीत जगात आघाडीवर होता. सर्वांधिक लोकसंख्येचा देश म्हणून तोरा मिरवणाऱ्या चीनचा भारताने आता रेकॉर्ड मोडला. तथापि, जगाच्या अनेक भागांमध्ये, नेमकी उलट समस्या तयार झाली आहे. अनेक देशांत लोकसंख्येत मोठी घड झाल्याचे दिसून येतं. याच घटत्या लोकसंख्येमुळे अनेक देश त्रस्त […]
karnatak asembly election update 2023 : 10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली. संपूर्ण देशाचे लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे. प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल करण्याची कर्नाटकची 39 वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा यंदाही कायम राहणार की भाजप पुन्हा सत्तारुढ होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्नाटकातील राजकीय […]
Jayant Patil Said Even if the Shinde government survives, they have no moral right to remain in power : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर न्यायालयाने आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. शिंदे गटाला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. त्याचवेळी […]
Madras High Court fine of Rs 25,000 on a lawyer on a plea against compulsory special classes : मद्रास उच्च न्यायालयाच्या (Madras High Court) मदुराई खंडपीठाने गुरुवारी तिरुनेलवेली येथील एका खाजगी शाळेच्या विरोधात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करणाऱ्या एका वकिलाला 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वकीलाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुट्टीच्या काळात […]
Nitish Kumar On Supreme court decision : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर न्यायालयाने आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. शिंदे गटाला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. त्याचवेळी न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवले आहे. त्यांनी […]
Ineligible MLAs should be disqualified as Speaker : गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाल यांनी अपात्र ठरवलेल्या १६ आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवले आहे. दरम्यान, यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत […]