कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Now AI will also read human mind : सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजे, एआय किंवा कृत्रिम बुध्दीमत्तेचा बोलबाला आहे. एआय असलेले अनेक चॅटबॉट (Chatbot सध्या येत आहेत. थक्क करणारी काम करत आहेत. एनआयचे नवीन टुल चॅट जीपीटीमुळे मानवी जीवन खूप सुकर आणि सोपे होई, अशा विविध गोष्टी घडू लागल्या आहेत. त्यात 2023 हे वर्ष […]
Ajit Pawar Scammer, Former MLA Shalinita Patil Statement : शरद पवारांनी (Sharad Pawar) दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची सांगत निवृत्तीची घोषणा केली. सध्या त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी कार्यकर्त्यांकडे 2-3 दिवसांचा वेळ मागितला आहे. मात्र, ते राजीनामा कितपत मागे घेतली, याविषयी शंका आहे. पवार यांनी निवृत्ती स्वीकारल्यावर NCP बरोबरच महाविकास […]
Elections to local bodies postponed again : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (Elections to local bodies) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज नियोजित असलेली सुनावणी होण्याची शक्यता कमीच. काल रात्री उशिरापर्यंत आज होणाऱ्या सुनावणींच्या यादीत या याचिकेचा समावेश नसल्याने ही सुनावणी आता उन्हाळी सुट्टीनंतरच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांना पावसाळ्यानंतर म्हणजे […]
Uddhav Thackeray will be hit by Pawar leaving the post of NCP president : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या घोषनेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवार आपल्या भूमिकेवर ठाम […]
The Fed Reserve once again raised rates by 0.25 percent : अमेरिका हा जगातील महासत्ता देश म्हणून ओळखला जातो. पण, जगातील इतर देशांप्रमाणे अमेरिकेलाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेत महागाईने उच्चांक गाठला (Inflation reached a peak) आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, यूएस फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) मुख्य कर्ज दर 0.25 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला […]
Protesting wrestlers and police clash in Delhi : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाच्या (sexual abuse) आरोपावरून दिल्लीतील जंतरमंतरवर देशातील कुस्तीपटूं मागील गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. बृजभूषण सिंह यांना कुस्ती फेडरेशनच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात यावं आणि त्यांची चौकशी व्हावी, ही आंदोलकांची मागणी आहे. दरम्यान, त्या आंदोलनाच्या ठिकाणी […]
Chandrashekhar Bawankule ON Uddhav Thackeray : काल शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राजकीय निवृत्ती घेण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. कार्यकर्त्यांना आंदोलनही केलं. मात्र, पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळं अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले. दरम्यान, आता नेते-कार्यकर्ते पवारांनी निवृत्त होऊ नये असा आग्रह करत आहेत. पवारांच्या या निर्णयावर […]
Nana Patole On Upcoming Vajramut Meeting : महाराष्ट्रातील भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यभर वज्रमुठ सभा घेण्यात येत आहेत. आतापर्यंत संभाजीनगर, नागपूर, मुंबईमध्ये झाली आहे. पुढची सभा मे रोजी पुण्यात होणार आहे. मात्र, सध्याच्या महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील घडामोडी पाहता, महाविकास आघाडीच्या ऐक्यासंबंधी साशंकता निर्माण झाली आहे. […]
Nana patole on sanjay raut : राज्यात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. कारण शरद पवार यांनी काल आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलतांना राजकीय निवृत्ती घेण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. दरम्यान, शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावी, यासाठी मनधरणी सुरू आहे. शरद पवारांच्या या निर्णयाचा महाविकास […]
If the committee approves Sharad Pawar’s resignation, we will tender our resignation : काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलतांना राजकीय निवृत्ती घेण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. पवारांच्या घोषणेनंतर काल सभागृहात आक्रोश झाला. कार्यकर्ते भाऊक होऊन रडायला लागले. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनाही अश्रू अनावर […]