कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
The Kerala Story box office collection : ‘द केरळ स्टोरी’ (‘The Kerala Story’) हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल सरकारने एकत्रितपणे चित्रपट प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या सर्व वादानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटांच्या कमाईचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने बॉक्स […]
केंद्र आणि राज्यांच्या अधिकार क्षेत्रावरून दिल्लीत सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने गुरुवारी (11 मे) महत्त्वपूर्ण निर्णय दिला. प्रशासकीय सेवांवर नियंत्रण ठेवण्याबाबत दिल्ली सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने एकमताने निर्णय दिला आहे. 2019 मध्ये न्यायमूर्ती अशोक भूषण (Justice Ashok Bhushan) यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 2019 […]
तुम्हाला शार्क टँक इंडियामधील अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) आठवत असतील. ग्रोव्हर हे कधी आपल्या पुस्तकाच्या नावाने तर कधी आपल्या वक्तव्याने कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा अश्नीर ग्रोव्हर चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी अश्नीर यांच्या समोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. Ashneer Grover आणि त्यांची स्वतःची fintech कंपनी BharatPe यांच्यात सुरू असलेला कायदेशीर वाद दोन्ही […]
Chief Minister Eknath Shinde Varasha Palace situation : महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आज सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल देणार आहे. त्यामुळं सर्वाच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, सत्ता संघर्षाच्या निकालामुळं सर्वोच्च न्यायालयाकडे […]
Not 16 but 39 MLAs of Shinde group will be disqualified : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आजच्या निर्णयानंतर शिंदे गटातील १६ नव्हे तर ३९ आमदार अपात्र ठरू शकतात, असे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सांगितले. आम्ही आमची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. पण लोक फक्त 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी (16 Disqualification of MLAs) बोलत आहेत. […]
Bank of Baroda Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी गुड न्यूज आहे. देशातील देशातील बॅंकिंग क्षेत्रातील नावाजलेली महत्वाची अग्रगण्य बॅंक असलेल्या बॅंक ऑफ बडोद्या (Bank of Baroda) ने विविध पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. बॅंक ऑफ बडोद्यामध्ये रिलेशनशिप मॅनेजर, फॉरेक्स एक्विजिशन तसेच रिलेशनशिप मॅनेजर आणि क्रेडिट अॅनॅलिस्टच्या विविध पदांसाठी ऑनलाईन […]
sanjay raut on sharad pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या पुस्तकांत पवारांनी नेमके काय लिहिलं, याविषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. पवारांनी या पुस्तकात लिहिलेल्या मजकुरांमुळे […]
National Institute of Rural Development and Panchayati Raj Recruitment 2023 : आजच्या स्पर्धेच्या काळात सरकारी नोकरी (Govt job) मिळवणं हे कठीण काम आहे. कारण देशात बेरोजगारी (Unemployment) इतकी वाढली आहे की, नोकरी (job) मिळवण्यासाठी अपार मेहनत आणि जीवापाड कसरत करावी लागते. मात्र, आता पदवीधर युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती […]
Kailas Patil : Our last defeat in Dharashiv will make up for it : काही दिवसांपूर्वीच राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल लागले. या बाजार समित्यांच्या निवडणुकांत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Dharashiv Agricultural Produce Market Committee) निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती (BJP-Shiv Sena grand alliance) व महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) […]
Income Tax Department raids house of builders in Pune : गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारी करून मोठ्या कारवाया केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील पंधाराहून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या घरी छापेमारी केली होती. कर चुकवेगिरी करणाऱ्या या बांधकाम व्यावसायिकांच्या घरी छापेमारी (Raids at builders’ homes) झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. […]