कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
D. K. Poster war between Sivakumar and Siddaramaiah : ‘दक्षिणेचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकात भाजप (BJP) आता सत्तेबाहेर आहे. स्पष्ट बहुमत मिळवून आणि 10 वर्षांनंतर राज्यात स्वबळावर सत्तेत परतल्याने काँग्रेसने (Congress) सरकार स्थापनेचे लक्ष्य ठेवले आहे. 1989 च्या विधानसभा निवडणुकीनंतर हा काँग्रेसचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. अशाप्रकारे राज्यात कोणताही सत्ताधारी पक्ष सलग […]
Raj Thackeray on karnataka assembly election : देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (karnataka assembly election) निकाल शनिवारी (13 मे) जाहीर झाले. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा (BJP) पराभव केला. त्यामुळे सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निकाल लागल्यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे […]
DK Shivakumar Net Worth : कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections in Karnataka) काँग्रेसला (Congress) बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कर्नाटकसह देशात काँग्रेसचा उत्साह वाढला आहे. काँग्रेसच्या या यशात डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांचा मोठा वाटा आहे. दरम्यान, कर्नाटकात कॉंग्रेसला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून आता मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली. डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत […]
Early morning swearing-in to teach Uddhav Thackeray a lesson, BJP leader’s big claim : 2019 मधील पहाटेच्या शपथविधीबाबत राज्यात वेळोवेळी विविध दावे करण्यात आले आहेत. आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा दावा केला आहे. त्यामुळे शपथविधीच्या […]
Being punished for being a patriot; Sameer Wankhede’s reaction after CBI raids : एकेकाळी मुंबईतील ड्रग्ज माफियांचे (Drug mafia) कर्दनकआळ म्हणून ओळखले जाणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (Bureau of Narcotics Control) (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर ड्रग्ज प्रकरणाच्या नावाखाली सेलिब्रिटींकडून खंडणी उकळल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळं वानखेडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले […]
Former Vice Chancellor Dr. Ram Takwale passed away : आता एक दु:खद वार्ता आहे शिक्षणक्षेत्रातून. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले (Former Vice Chancellor Dr. Ram Takwale) यांचे काल (दि. 13 मे) शनिवारी रात्री साडेनऊ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षांचे होते. 1956 मध्ये फर्ग्युसन कॉलेजमधून (Ferguson College) त्यांनी […]
Defeat of Modi-Shah dictatorship in Karnataka assembly elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (karnataka assembly elections) चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. कर्नाटकात काँग्रेसने (Congress) बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेस 136 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे 64 जागांचा आकडा पार करताना भाजपची (BJP) दमछाक झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निकाल लागल्यानंतर […]
DK Shivakumar won by 1 lakh : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Elections) निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा (BJP) दारूण पराभव झाला आहे. त्यामुळं सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला आहे. कनकापुरा विधानसभा मतदारसंघात (Kanakapura Assembly Constituency) महसूल मंत्री आर अशोक (R Ashok) यांचा दारूण पराभव झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके […]
Jio Cinema Premium Subscription Plan : मागील गेल्या काही दिवसांपासून जिओ सिनेमा (Jio Cinema) चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या चर्चेचे कारण म्हणजे आजवर पाच पैशाची खिशाला झळं न पोहोचू देता जिओ सिनेमावर अनेक सिनेमे (movies), आयपीएल सामने (IPL matches) मोफत पाहता येत होते. मात्र, त्यानंतर जिओ सिनेमाचे पेड वर्जन येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आणि आजपासून […]
karnatak asembly election update 2023 : कर्नाटकात मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर भाजप (BJP) दुसऱ्या तर जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत काँग्रेसला 132 जागा मिळाल्या आहेत. निकालाने खूश झालेल्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. दरम्यान, कर्नाटक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]