- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Shevgaon Riot : दंगलीनंतर शेवगावची झाली पोलीस छावणी
More than four hundred policemen deployed in Shevgaon : गेल्या काही दिवसांपूर्वी राम नवमीला छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल उसळली होती. त्यानंतर परवा अकोल्यातही दंगल (Riot) झाली. अकोल्यात उसळलेली दंगल थांबत नाही तोच काल अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon) शहरात दोन गट एकमेकांना भिडले. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारात पाच […]
-
करदात्यांनो, Banking transactionsवर देखील असणार GST ची देखरेख
GST department’s banking transactions : एप्रिल संपला असून अर्धा मे महिना देखील संपला आहे. अशातच व्यावसायिक आणि कंपन्यांसाठी वस्तू आणि सेवा कर (GST) संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. गुड अँड सर्व्हिस टॅक्स अथॉरिटी (Good and Service Tax Authority) आता रिअल टाइम ऍक्सेससाठी करदात्यांच्या बँकिंग व्यवहारांवर (Banking transactions) लक्ष ठेवत आहे. याचा अर्थ असा की बनावट […]
-
‘धकधक गर्ल’चा आज वाढदिवस, माधुरी दीक्षितचे सुरूवातीचे अनेक चित्रपट फ्लॉप, आज करोडोंच्या संपत्तीची मालकीण
Madhuri Dixit bithday : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितसाठी (Madhuri Dixit) आजचा दिवस खूप खास आहे. माधुरी आज तिचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. आजही लाखो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या माधुरीचा जन्म १५ मे १९६५ रोजी मुंबईत झाला. लहानपणी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारी माधुरी पुढे बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनली. माधुरीने 1984 मध्ये आपल्या फिल्मी […]
-
मोठी बातमी : तामिळनाडूमध्ये बनावट दारू प्यायल्याने 10 जणांचा मृत्यू, 33 जणांवर उपचार सुरू
In Tamil Nadu, 10 people died due to Spurious liquor, more than 24 hospitalized : तामिळनाडूच्या विल्लुपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात कथितरित्या बनावट दारू (Spurious Liquor) प्यायल्याने 3 महिलांसह 10 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बनावट दारूमुळे बळी पडलेल्या एकूण 33 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी (Police) दोन्ही […]
-
भाजपची मोठी खेळी; डी. के. शिवकुमार यांच्या नाड्या आवळण्यासाठी प्रवीण सूद यांची CBI संचालकपदी नियुक्ती
Karnataka DGP Praveen Sood New CBI Director : 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (2023 Karnataka assembly elections) काँग्रेस (Congress) पक्षाला मोठे यश मिळाले आहे. या निकालानंतर काँग्रेस पक्षाचीच सर्वत्र चर्चा होत आहे. यासोबतच कर्नाटकमध्ये आणखी एक चर्चेचा विषय बनला आहे. तो म्हणजे, प्रवीण सूद (Praveen Sood) यांची नियुक्ती. कर्नाटकचे विद्यमान DGP असलेल्या प्रवीण सूद यांची […]
-
शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीला गालबोट; मिरवणूकीत दगडफेकीची घटना
Stone pelting during Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti procession in Shevgaon : काल छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती (Birth anniversary of Chhatrapati Sambhaji Maharaj) सर्वत्र उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त अनेक शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, अहमनगरमधील शेवगावमध्ये (Shevgaon) छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीला (procession) गालबोट लागले आहे. शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज […]
-
गिरा तो भी टांग उपर; फडणवीसांच्या वकव्याचा एकनाथ खडसेंकडून समाचार
Eknath Khadse on Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कर्नाटक विधानसभेचा निकाल Karnataka Assembly Result) काल समोर आला. कर्नाटक विधानसभेच्या एकूण 224 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसने 136 जागा जिंकल्या तर भाजपला केवळ 65 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत राष्ट्रवादीनेही आपले […]
-
डी. के. शिवकुमार यांचा सिद्धरामय्यांना पाठिंबा; सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार?
DK Shivakumar supports Siddaramaiah for the post of Chief Minister : कर्नाटकात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाले असून कॉंग्रेससाठी सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील (Karnataka Assembly Elections) मोठ्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah), प्रदेश काँग्रेस […]
-
“तू खूप…”; गायिका आर्या आंबेकरने मातृदिनानिमित्त सोशल मीडियावर लिहिली खास POST
Arya Ambekar’s special post on the occasion of ‘Mother’s Day’ : आज सर्वत्र मातृदिन (mother’s day) साजरा केला जात आहे. या मदर्स डे सेलिब्रेशनमध्ये सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण व्यस्त दिसत आहेत. आईसोबतचा फोटो पोस्ट करून तर कुणी आईविषयी पोस्ट लिहून आईच्या आठवनींना उजाळा दिला आहे. ‘मदर्स डे’च्या निमित्ताने आर्या आंबेकरनेही (Arya Ambekar) खास पोस्ट करत […]
-
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी 2 नाही, तर ‘या’ 4 नेत्यांमध्ये चुरस, काँग्रेसच कार्याध्यक्षांनी नावंही जाहीर केली
4 Leaders Tied for CM Post of Karnataka : कर्नाटकात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाले असून कॉंग्रेससाठी सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार (Siddaramaiah and D.K. shivkumar) हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. अशा परिस्थितीत या दोघांपैकी कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, […]










