कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Cyclone ‘Mocha’ wreaks havoc in Myanmar; 81 death: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोचा चक्रीवादळाने (Cyclone Mocha) आता तीव्र स्वरूप धारण केले आहे. रविवारी हे वादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारी भागात धडकले असून मोचा चक्रीवादळाने म्यानमारमध्ये कहर झाला आहे. या चक्रीवादळामुळं म्यानमारमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारपर्यंत म्यानमारमध्ये चक्रीवादळामुळे सुमारे ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. […]
No one entered the Trimbakeshwar temple by force; The game of spoiling social harmony by the rulers is on : कर्नाटक विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Elections) निकालांमुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही ढवळून निघालं आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा सुरू झालेला असतांनाच राज्याच्या काही भागात दंगलसदृश्य तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्योरोप केले […]
‘Mention Sambhajinagar as Aurangabad’ Bombay High Court orders District Collectors : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाला केंद्र सरकारचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर दोन्ही शहरांचे नामांतर करण्यात आले. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) नामांतराबाबत महत्त्वपूर्ण […]
1 Crore 66 lakhs bribed to BJP MLAs by luring them for ministership : राज्याच्या राजकीय वर्तुळातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रलंबित असतानाच राज्यातील काही आमदारांना मंत्रीपदाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Fraud of Rs) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंत्रिपदाचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीने आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा […]
Vice-Chancellor responsible if there is delay in declaration of results : राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या तयारीचा काल आढावा घेतला आहे. यावेळी परीक्षांचा निकाल जाहीर करण्यास विद्यापीठ (University)उशीर होत असल्याच्या कारणावरून राज्यपालांनी कुलगुरूंना (Vice-Chancellor) इशारा दिला आहे. कोणत्याही परीक्षेचा निकाल लावण्यास उशीर झाल्यास थेट कुलगुरूंना जबाबदार धरले जाईल, […]
Don’t create an atmosphere of fear; The Supreme Court held the ED on edge : देशात भीतीचे वातावरण निर्माण करू नये, असे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंमलबजावणी संचालनालयाला (Directorate of Enforcement) (ईडी) खडेबोल सुनावले आहेत. छत्तीसगढ राज्यातील 2000 कोटी रुपयांच्या कथित दारू घोटाळ्यात मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chief Minister Bhupesh Baghel) यांचे नाव गोवण्यासाठी […]
Both the wheels of the running ST bus came off : पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik highway) आंबेगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. महामार्गावर धावणाऱ्या एसटी (ST) बसची दोन्ही मागची चाके निखळल्याने एकच खळबळ उडाली. चाकं निखळल्यानंतर एक चाक बसच्या पुढं तर दुसरं चाक हे रस्त्यालगतच्या नाल्यात पडलं. ही बस सुमारे 15 ते 20 मिनिटे चार […]
Uddhav Thackeray’s attempt to come to power by creating riots in the state; Nitesh Rane : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विविध ठिकाणी दंगलीच्या (riot) घटना घडतांना पहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Naga) येथून सुरू झालेले दंगलीचे लोण आता हळूहळू राज्यभर पसरत आहे. दरम्यान, अकोल्यात शनिवारी दोन गटात झालेल्या वादानंतर रविवारी शेवगावमध्ये छत्रपती […]
CBI registered a case against Sameer Wankhede : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा (ShahRukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणी अटक करणारे एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या अडचणीत आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने (CBI) समीर वानखेडे यांची पाळंमुळं खणायला सुरुवात केली […]
Home Minister Fadnavis intervened in Trimbakeshwar temple, ordered SIT inquiry : काल नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) इतर अन्य गटाच्या लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केल्याने मंदिर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. त्र्यंबकेश्वर शहरात दुसऱ्या धर्मातील एका गटाकडून यात्रा काढण्यात आली. मंदिर परिसरात ही यात्रा थांबवून देवतेला धुप-अगरबत्ती दाखवावी, असा या गटाचा आग्रह होता. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर […]