कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Take strict action against those who disrupt law and order in the state, Nana Patole : महाराष्ट्र (Maharashtra) हे कायद्याचे राज्य असून सामाजिक सलोखा (social interaction) राखण्यात महाराष्ट्राचा लौकिक आहे, मात्र गेल्या काही महिन्यांतील घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम काही लोक करत असल्याचे दिसून येते. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा […]
Center’s conspiracy to reverse Supreme Court’s order begins; Kejriwal’s claim : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गेल्या आठवड्यातच दिल्ली सरकारला (Delhi Govt) सर्व प्रशासकीय अधिकार दिले होते. त्यामुळे राज्य सरकारला सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्या करण्याचे अधिकार मिळाले. मात्र, अद्यापही प्रशासकीय सेवा नियुक्त्यांच्या नियंत्रणावरून दिल्ली सरकार आणि राज्यपाल (Governor) यांच्यात वाद सुरूच आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री […]
Cheaters of Sai devotees in police custody : जगविख्यात असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिरात (Saibaba Mandir) जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरदिवशी हजारो नाही तर लाखो साई भक्त (Sai devotee) शिर्डी येथे येत साईचरणी लीन होतात. मात्र, शिर्डीत साईबाबांचे झटपट दर्शन आणि आरतीचा पास देण्याच्या नावाखाली साईभक्तांची फसवणूक झाल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. दरम्यान, […]
लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यावरून महाविकास आघाडीत ( Mahavikas Aghadi)चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आपापल्या ताकदीची चाचपणी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला रोखण्याची तयारी आता माविआने तयारी केल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी […]
प्रफुल्ल साळुंखे,विशेष प्रतिनिधी Chitra Wagh BJP leader : गेल्या काही वर्षांपासून भाजपची बाजू जोरकसपणे मांडणाऱ्या, भाजपची ढाल होऊन विरोधकांच्या टीकेला जशास तसं उत्तर देणाऱ्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आता पक्षात एकाकी पडल्या आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. चित्रा वाघांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना अशा सर्वांशी पंगा घेतला आहे. संजय राऊत आणि […]
राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील अमर सागर भागात राहणाऱ्या निर्वासित हिंदू कुटुंबांची (Refugee Hindu families) घरे बुलडोझरने पाडण्यात आली होती. हे सर्व जण पाकिस्तानातून आलेले होते आणि बरेच दिवस या ठिकाणी राहत होते. मात्र जिल्हाधिकारी टीना डाबी (Collector Tina Dabi) यांच्या आदेशानंतर 16 मे रोजी अर्बन इंप्रूवमेंट ट्रस्टच्या सहाय्यक अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली बुलडोझर चालवण्याची कारवाई करण्यात आली. दरम्यान, […]
Directorate of Medical Health Services Recruitmnet 2023 : वैद्यकीय क्षेत्रातील नोकरीच्या (Jobs in the medical field) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वैद्यकीय आरोग्य सेवा संचालनालयाच्या (Directorate of Medical Health Services) आस्थापनेतील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि […]
Vaidyanath Cooperative Sugar Factory Election : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. कधी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार म्हणून तर कधी राज्यातील ओबीसींचे नेते म्हणून हे दोन्ही नेते नेहमीच एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले आहे. मात्र, आगामी काळात धनंजय […]
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)नुकत्याच झालेल्या बैठकीत तिन्ही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) फॉर्म्युला तयार केला आहे. तिन्ही पक्षांनी महाराष्ट्रात 16-16 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, एका पत्रकार परिषदेत बोलतांना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रत्येक मतदारसंघात ज्यांची जिथे जास्त ताकत आहे, तिथे त्या पक्षाला प्राथमिकता देऊ, असं वक्तव्य केलं […]
Killed in Kolhapur on suspicion of doing Karni : करणी केल्याच्या संशयावरून घरात घुसून एका व्यक्तीचा तलवारीने (sword) वार करून निर्घृण खून (Atrocious murder) केल्याची घटना कोल्हापूर शहरात घडली आहे. आझाद मुकबुल मुलतानी (वय ४८ वर्षे) (Azad Muqbul Multani) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर हल्ला होत असतांना बचाव करण्यासाठी गेलेली त्यांची सुनही हल्ल्यात जखमी झाली. […]