कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Recounting of two seats of Karjat Bazar Samiti Seva Society will be held : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Karjat Agricultural Produce Market Committee) तक्रार केलेल्या दोन जागांच्या फेरमतमोजणीचा (recount) आदेश जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी (Ganesh Puri) यांनी सोमवारी मान्य केला. २२ मे रोजी ही मतमोजणी होणार आहे. भाजपच्या उमेदवार लीलावती जामदार (Lilavati Jamdar) आणि […]
Fadnavis’ OSD entry in Arvi Assembly : वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी आर्वी विधानसभा (Arvi Assembly) मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. सध्या भाजपचे दादाराव केचे (Dadarao Keche)आर्वीचे विद्यमान आमदार आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) सुमीत वानखेडे (Sumeet Wankhede) यांचे आर्वी हे मूळ गाव असल्याने ते देखील या […]
Traders called a shutdown in Shevgaon to protest the violence : अहमदनगरच्या शेवगावमध्ये (Shevgaon)रविवारी रात्री दोन गटात झालेल्या हिंसाचाराच्या (violence ) घटनेनंतर अजूनही शहरात तणावाचे वातावरण आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) 31 आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, हिंसाचाराच्या या घटनेनंतर शहरातील शांतता भंग पावल्याने व्यापारी आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहे. आज 10 वाजता शेवगाव येथे व्यापारी, […]
Congress should not be too happy after the victory in Karnataka, Prashant Kishor’s big statement : देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (karnataka assembly election) निकाल शनिवारी (13 मे) जाहीर झाले. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसने (Congress) बहुमताचा जादुई आकडा गाठत भाजपवर (BJP) दणदणीत विजय मिळवला. यावेळी काँग्रेस पक्षाने 135 जागा जिंकल्या, तर भाजपला अवघ्या […]
Strict action against drunken drivers along with violation of rules : बेशिस्त वाहतुकीवर (Unruly traffic) नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागाकडून (Police Department) वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत. मात्र वाहतुकीचे नियम आपल्यासाठी नाहीत, अशा उत्साहात चालक वागतांना दिसतात. दरम्यान, आता अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द प्रशासनाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून परवाना नसताना बेदरकारपणे वाहने […]
5 thousand special buses will run for Pandharpur on the occasion of Ashadhi Vari : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त पंढरपूर वारीला जाणाऱ्या राज्यभरातील भाविकांना राज्य सरकारने (State Govt) एक आनंदाची बातमी दिली आहे. आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या भाविकांसाठी राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी […]
Violence in Maharashtra is BJP’s Lok Sabha election plan : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विविध ठिकाणी दंगलीच्या घटना घडतांना पहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी नगर येथून सुरू झालेले दंगलीचे लोण आता हळूहळू राज्यभर पसरत आहे. दरम्यान, शनिवारी दोन गटात झालेल्या वादानंतर अकोल्यातील हरिहरपेठ परिसरात संचारबंदी (curfew) लागू करण्यात आली आहे. तर काल अहमदनगरच्या शेवगावमध्ये छत्रपती […]
Uddhav Thackeray’s position in the Mahavikas Aghadi AS chieftains : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली काल सायंकाळी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रमुख नेत्यांची बैठक झाली. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेली बैठकीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मिळालेल्या वागणुकीवर नितेश राणेंनी (Nitesh Rane) मोठं भाष्य […]
MNS chairperson Raj Thackeray On Ashish Shelar : देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (karnataka assembly election) निकाल शनिवारी (13 मे) जाहीर झाले. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा (BJP) पराभव केला. निकाल लागल्यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही यावर निकालवर भाष्य केलं होतं. […]
Thackeray group will send a letter to the Assembly Speaker on the issue of 16 MLAs? : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर घटनापीठाने गुरुवारी निकाल दिला होता. महाराष्ट्रातील सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर सुप्रीम न्यायालयाने (Supreme Court) आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. शिंदे गटाला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. त्याचवेळी न्यायालयाने […]