कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Ajit Pawar suitable for the post of NCP President : शरद पवारांनी (Sharad Pawar) काल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची निवृत्तीची घोषणा केली. शध्या त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी कार्यकर्त्यांकडे 2-3 दिवसांचा वेळ मागितला आहे. मात्र, ते राजीनामा कितपत मागे घेतली, याविषयी शंका आहे. दरम्यान, पवाराच्या या निर्णयामुळं पवारांच्या जागी आता कोण […]
Nilesh Lanka on Sharad Pawar’s decision : काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठा राजकीय भूकंप घडवला. लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी NCP च्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं एकच खळबळ उडाली. पवारांच्या घोषणेनंतर सभागृहात आक्रोश झाला. कार्यकर्ते भाऊक होऊन रडायला लागले. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनाही अश्रू […]
Mr. Pawar should withdraw his retirement decision : काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलतांना राजकीय निवृत्ती घेण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून त्यांच्या या निर्णयावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सामान्य माणसांनाही पवारांनी घेतलेला निवृत्तीचा निर्णय पटला नसल्याच्या लोक भावना समोर येत आहेत. त्यांनी […]
Maharashtra will receive rain again; For the next 5 days there will be heavy rain : महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) आणि गारपिटीने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळं शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. अजूनही अनेक भागात अवकाळी पाऊस सुरूच आहे. अशातच आता प्रादेशिक हवामान विभागाकडून (Meteorological Department) पुढील 5 दिवसांसाठी पावसाचा अंदाज […]
Pawar’s master stroke to stop the ongoing political movement in Maharashtra politics : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचा काल प्रकाशन सोहळा झाला. या कार्यक्रमात पवारांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या घोषणेनंतर सभागृहात आक्रोश झाला. कार्यकर्ते भाऊक होऊन रडायला […]
The central government is ready to find an alternative to ‘death penalty’ : फाशीच्या शिक्षेशिवाय (Death penalty) इतर पर्यायांची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने मंगळवारी मोठे आश्वासन दिले आहे. केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की फाशीच्या शिक्षेसाठी सध्याच्या पद्धतींचा आढावा घेण्यासाठी तज्ञ समितीचा विचार केला जात आहे. सुप्रीम […]
The decision of Sharad Pawar’s retirement did not go down well with the common man : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. या घोषनेंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांच्या निवृत्तीच्या […]
Prithviraj Chavan on NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण अध्यक्षपदावरून पायउतार होणार अशून, यापुढे निवडणूक लढणार नसल्याचं जाहिर केलं. त्यांच्या या निवृत्तीच्या घोषणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतल अन्य घटक पक्ष तसेच भाजप आणि शिंदे गटाकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, यातच आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि […]
There will be 1200 people in BJP’s new function, 288 assembly coordinators : भारतीय जनता पार्टीची (Bharatiya Janata Party) नवीन प्रदेश कार्यकारिणी बुधवारी (ता. 3 मे ) दुपारी एक वाजता जाहीर होत असून, राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्यातील नेते, प्रमुख नेतृत्व, विशेष निमंत्रित या सर्वांची मिळून जवळपास 1200 जणांची टीम होणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]
NCP National President Vacent on Wikipedia : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. कुठंतरी थांबण गरजेचं आहे, मी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता सध्याची राज्यसभेची टर्म संपल्यानंतर पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही. आता नवी जबाबदारी नको, असं म्हणत त्यांनी पक्षाच्या आणि […]