कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Sanjay Shirsat say where Ajit Pawar is mentally will be known in 2-3 days : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपच्या (BJP) कथित जवळीकरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे अजित पवार हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांसमोर येत या चर्चेंच खंडन केलं. मात्र, […]
Ajit Pawar became a student of Zilla Parishad School : महाराष्ट्राच्या राजकारणात दादा व्यक्तीमत्व म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे (Ajit Pawar) पाहिलं जातं. मात्र, काल एका शाळेच्या कार्यक्रमात अजित पवार हे चक्क विद्यार्थी झाल्याचं पाहायला मिळालं. काल पुण्याच्या मावळमध्ये अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या फ्युचरिस्टिक क्लासरूमचे उद्घाटन झाले. यावेळी अजित पवार यांनी या क्लासरुमची […]
Assam Govt VRS to 300 Drunk Cops : आसाममध्ये दारू पिण्याचे व्यसन असलेल्या पोलिसांवर हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी घोषणा केली आहे की दारूचे व्यसन असलेल्या आसाममधील किमान 300 पोलीस अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा (VRS) पर्याय दिला जाईल. जास्त दारू पिणाऱ्या पोलिसांच्या सेवेवर विपरीत परिणाम […]
Google Banned Apps: ऑनलाईन कर्ज (Online Loans) मिळवण्याचे आज अनेक पर्याय आहेत. मात्र, अशातच इन्स्टंट लोन देण्याच्या नावाने लोन अॅपकडून (Loan App) लोकांना जाळ्यात ओढलं जातं. बनावट कर्ज देणाऱ्या म्हणजेच लोन अॅपकडून कित्येकांची फसवणूक होत असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, आता गुगलने लोन अॅप्स पॉलिसीबद्दल नवीन अपडेट जाहीर केले आहे. गुगलने अनेक ऑनलाइन कर्ज देणार्या […]
kalmanuri Agricultural Produce Market Committee election result : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी(Election of Market Committees) शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता बाजार समित्यांचे निकाल समोर येऊ लागले. कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Kalmanuri Agricultural Produce Market Committee) निकाल आता समोर आला आहे. कळमनुरी बाजार समितीसाठी भाजप शिवसेना विरुध्द महाविकास आघाडी […]
Suhas Kande’s open challenge to five former MLAs including Bhujabal : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव बाजार समितीच्या (Nandgaon Market Committee) निवडणुकीसाठी काल मतदान झाले होते. त्या मतदानानंतर लगेच मतमोजणी सुरू झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार छगन भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यात थेट लढत होती. सुरवातीच्या निकालात कांदे गटाने […]
Chief Minister Shinde greets the martyrs on the occasion of Maharashtra Day : संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्यांना आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकाला (Martyrs Memorial) पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. आज महाराष्ट्र दिन आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी […]
Mega recruitment for 291 seats in Reserve Bank of India : मागील गेल्या काही दिवसांपासून सरकारी विभागासह खाजगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पदभरती केली जात आहे. त्यामुळं बेरोजगार असलेल्या तरुण-तरुणांना नोकरी मिळण्यासाठी अनेक मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. अगदी बॅंकींग क्षेत्रातही नोकरीच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. तुम्ही देखील बॅंकींग क्षेत्रातील नोकरीच्या शोधात असाल तर आता […]
Change of power in Pombhurna Bazaar Committee, shock to Sudhir Mungantiwar : राज्यभरात बाजार समित्यांच्या निडवणुकीत मोठे उलटफेर पाहयाला मिळाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील 12 बाजार समितींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. काल 9 बाजार समित्यांचा निकाला लागला होता. तर आज जिल्यातील पोंभूर्णा, गोंडपिंपरी, भद्रावती या तीन बाजार समितीची मतमोजणी पार पडली. मंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir […]
Shock to Bhavana Gawli, wins only one seat in Washim Bazar Samiti elections : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी(Election of Market Committees) शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता बाजार समित्यांचे निकाल समोर येऊ लागले. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Washim Agricultural Produce Market Committee) निकाल आता समोर आला आहे. वाशिम जिल्ह्यातील […]