कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Vadwani Agricultural Produce Market Committee Result वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Vadwani Agricultural Produce Market Committee) निकाल आता समोर आला असून या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके (NCP MLA Prakash Solunke), माजी आमदार केशव आंधळे (Former MLA Keshav Andhale) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलने सर्व 18 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये पंकज मुंडेना […]
Exhaustion of wrestlers while paying the expenses of the agitation against Brijbhushan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख आणि भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह (Brijabhushan Sharan Singh) यांच्या अटकेच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना हे आंदोलन आर्थिकदृष्ट्या चांगलचे महागात पडत आहे. तरी देखील कुस्तीपटूंचा हा ब्रृजभूषण यांच्या विरोधात लढा सुरू आहे. बृजभूषण यांना अटक […]
Ajit Pawar took Gautami Patil’s side and said, let her dance in front of the bull or… : मागील काही दिवसांपासून डान्सर गौतमी पाटील (Dancer Gautami Patil) अनेक कारणांमुळं चर्चेत आहे. ती अश्लील नृत्य करते, असा आरोप तिच्यावर झाला होता. त्यामुळं तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणीही अनेकांनी केली होती. या वादात अजित पवार यांनीही […]
Manoharrao Naik dominated the Pusad Bazar Committee : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकी (Election of Market Committees) साठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता काही बाजार समिती निवडणुकींचे निकालही समोर येऊ लागले. राज्यातील महागाव, दिग्रस, बीड व यासंह अनेक बाजार समित्यांचे निकाल हाती आले आहेत. यवतमाळमधील पुसत कृषी उत्पन्न बाजार समितीचा […]
Unseasonal rain crisis till May 2 : मार्च आणि एप्रिल महिन्यात महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यानंतर आता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही पुन्हा अवकाळी पावसानं (Unseasonal rain) झोपडपून काढलं. राज्यात मागील गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं कहर केल्यानं अनेक भागातील शेती पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. अजूनही अनेक भागात अवकाळी […]
कर्नाटकमध्येविधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Elections) कॉंग्रेस आणि भापज दोन्ही पक्ष या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. मतदानाला फक्त काही दिवस राहिले असतांना आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी एक वादग्रस्त विधान केलं. पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) एका विषारी सापाप्रमाणे (poisonous snake) असल्याची टीका खर्गे यांनी […]
BJP leader Prakash Chitte compensation of one crore : श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक (Former Mayor Anuradha Adik) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दिवानी न्यायाधीशांनी (वरिष्ठस्तर) भाजप नेते प्रकाश चित्ते (BJP leader Prakash Chitte) यांनी एक कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश बजावले. शुक्रवारी न्यायाधीश व्ही. बी. कांबळे यांनी हा आदेश दिला. न्यायालयाच्या या निकालामुळे, चित्ते यांच्या […]
Rajasthan Ayurveda Department Recruitmnet 2023 : राजस्थान आयुर्वेद विभागाअंतर्गत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राजस्थान आयुर्वेद विश्वविद्यालयामध्ये (Dr. Sarvepalli Radhakrishnan at Rajasthan Ayurved University) असिस्टेंट मेडिकल ऑफिस पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी 31 मे 2023 पर्यंत किंवा त्या आधी अर्ज करू शकतात. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छितात, ते DSRRAU […]
Determining the bed of the Sina river continues; 30 to 35 thousand constructions will be in trouble : कुकडी पाटबंधारे विभागाने शहरातून वाहणाऱ्या सीना नदीचे (Sina River) पात्र व पूररेषा निश्चित करून 2 वर्षापूर्वी नकाशे महापालिकेकडे सुपूर्द केले. तो नकाशा प्रत्यक्ष विकास आराखड्यावर लागू करण्यात आला आहे. महापालिकेने जलसंपदा अधिकाऱ्यांच्या (Water Resources Officers) मदतीने नकाशानुसार […]
Vikhe meeting with Kisan Sabha delegation for pending demands of farmers : सध्या शेतकऱ्यांना ( farmer ) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं ( Unseasonal rain ) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायरान जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका […]