कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Mumbai woman sub-inspector dead body found in house : मुंबईतील नेहरू नगर पोलीस स्टेशनमध्ये सेवेत असलेल्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह (Dead body of female sub-inspector of police) त्यांच्या राहत्या घरी सापडला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शीतल एडके (Sheetal Adke) असे या मृत पोलीस उपनिरीक्षक महिलेचे नाव आहे. शीतल एडके (35) या […]
Amol Kolhe Said ‘I really liked Raj Thackeray’s line on Hindutva’: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अनेक सामाजिक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने आपली आणि मनसेची भूमिका मांडली. या […]
Amrita Fadnavis’s Marathi accent means pouring lead into the ear : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या कायम राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांच्यावर टीका करत असतात. आता पुन्हा एकदा अंधारेंनी अमृता फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. मध्यंतरी अमृत फडणवीस यांनी सुषमा अंधारे या माझ्यासारख्या दिसतात, […]
Locals call for indefinite Shirdi Off from May 1 : शिर्डी साई मंदिरात (Shirdi Sai Temple) सीआयएसएफचे ( CISF ) जवान तैनात करण्याला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. मंदिर सुरक्षेसाठी CISF जवान नको, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. याशिवाय, त्रिसदस्यीय समिती ही राज्य सरकारच्या (State Govt) अधिपत्याखाली असावी आणि साई संस्थान विश्वस्त मंडळात (Sai Sansthan Board of […]
Jayant Patil will be the next Chief Minister from NCP : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपच्या (BJP) जवळीकरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. मात्र, अजित पवारांनी bjp सोबत जाण्याच्या सगळ्या चर्चांना विराम दिला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलतांना मोठा दावा केला होता. आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी […]
157 new nursing colleges will be started across the country : केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) बुधवारी देशात 157 नवीन सरकारी नर्सिंग कॉलेज (New Govt Nursing College) सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 1 हजार 570 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री […]
Trasgender students are allowed to change their previous name and written gender : शिक्षण घेत असतांना अनेकदा तृतीयपंथी (Trasgender) विद्यार्थ्यांना आपली वैयक्तीक माहिती भरतांना अनेक अडचणी येतात. वैयक्तीक माहितीमध्ये स्त्री समारच्या रकान्यात खूण करयाची की, पुरूष लिहिलेल्या रकान्यात खूण करायची हा प्रश्न भेडसावतो. मात्र, आता असा प्रश्न भेडसावणार नाही. कारण, मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High […]
AAP’s Shaili Oberoi elected unopposed as Mayor of Delhi : दिल्लीच्या महापौरपदी पुन्हा एकदा आम आदमी (AAP) पक्षाच्या डॉ. शैली ओबेरॉय (Dr. Shaili Oberoi) विराजमान झाल्या आहेत. तर उपमहापौर म्हणून मोहम्मद इकबाल यांची निवड झाली आहे. मतदान प्रक्रियेच्या काही मिनिटे आधीच भाजपने (BJP) या निवडणूकतीतुन माघार घेतली. त्यामुळे आपचे उमेदवार यावेळी बिनविरोध निवडून आले. स्थायी […]
Support for the project on the issue of unemployment in Konkan : कोकणातील रिफायनरी प्रकल्पाच्या (Refinery Project) कामाला सुरूवात झाली. मात्र, या प्रकल्पावरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. सरकारचे ऑफिसर या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला येणार हे कळताच नागरिकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. मागील 2 दिवसांपासून स्थानिक नागरिक आंदोलन करत आहेत. […]
Insolvency hangs over 308 housing projects in the state : 308 गृहनिर्माण प्रकल्पांपैकी (Housing projects) राज्यभरात केवळ 115 प्रकल्पांचे काम सुरू असून अन्य उर्वरित प्रकल्पांच्या कामे कधी सुरू होतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. एकूण प्रकल्पांपैकी फक्त 115 प्रकल्पांचे काम सुरू झाले. याचा अर्थ फक्त 35 टक्के प्रकल्पातील ग्राहकांचे गृहस्वप्न पूर्ण होणार आहे. पण, ते […]