कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Death threat to Chief Minister Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. धमक्या देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने डायल ११२ वर सीएम योगी यांना मारण्याची धमकी देणारा मेसेज पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाल्यामुळं युपी […]
David Warner runs out and falls at Bhuvneshwar’s feet : आयपीएलच्या (IPL) १६ व्या सिझनमधील ३४ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) हे दोन तगडे संघ आमने-सामने आले होते. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (David Warner) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सात धावांनी रोमांचक विजय मिळवला. या विजयाचे श्रेय डेव्हिडने त्याचे फिरकी गोलंदाज […]
Sanjay Raut Said The present Chief Minister will be disissed : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. कोर्टाच्या निकालानंतर विरोधकांकडून सरकार कधीही कोसळू शकते, असे दावे केले जात आहेत. दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊतांनी (Sanjay Raut) मोठा दावा केला होता. दिल्लीत महाराष्ट्रातील […]
Fadnavis at Vikhe Patal’s house when there was no scheduled event : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. कोर्टाच्या निकालानंतर विरोधकांकडून सरकार कधीही कोसळू शकते, असे दावे केले जात आहेत. त्यामुळं, अनेक राजकीय समीकरणं चर्चेत येत आहेत. एक म्हणजे, अजित पवार हे भाजपसोबत जातील अन् […]
High Court Said The challenge to the IT regulations is right: मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) सोमवारी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) यांच्या याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकारला चांगलंच सुनावणं. कोर्टानं निरीक्षण नोंदवले की, माहिती तंत्रज्ञान (आयटी) नियमांमध्ये प्रथमदर्शनी सुधारणा ह्या विडंबन आणि व्यंगचित्रांना संरक्षण देत नाहीत. त्यामुळं या सुधारणांना आव्हान देणारी कामरा […]
100 crore people listen Modi’s Man KI Bat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या मन की बात (Man KI Bat) या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमाची लवकरच शतकपूर्ती होणार आहे. हा पीएम मोदी यांचा महिन्याचा कार्यक्रम आहे. मन की बात या कार्यक्रमाने रेडिओला ऑक्सीजन दिला. देशातील तब्बल 100 कोटी जनतेने पंतप्रधान मोदी यांचा लोकप्रिय […]
Farmers across the state will take out ‘Long March’ from Akole to Loni : सध्या शेतकऱ्यांना (farmer) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं (Unseasonal rain) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायराण जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. […]
Shahid Khaqan Abbasi Sasi There will be another coup in Pakistan, army will take over the power: श्रीलंकेक जे घडलंय, तेच आता पाकिस्तानमध्ये (Pakistan) घडत आहेत. पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानची बिघडलेली आर्थिक स्थिती आणि राजकीय उलथापालथ पाहता पाकिस्तानेच माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी (Prime Minister Shahid Khaqan Abbasi) […]
Nilam Gorhe Comment On Ajit Pawar CM Statement NCP Maharashtra politics CM Eknath Shind : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपच्या (BJP) कथित जवळीकरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. मात्र, अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लावला. त्यनंतर अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलतांना मोठा दावा केला होता. आगामी […]
Sudden increase in suicides of daily wage workers : देशात रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या आत्महत्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांत देशात एक लाखाहून अधिक रोजंदारी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने ही आकडेवारी संसदेसमोर मांडली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (National Crime Records Bureau) अहवालाचा हवाला देत कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, 2019 […]