कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
गुवाहाटी : अरुणाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशात रविवारी भूकंपाचे (earthquakes) धक्के जाणवले. अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम भागात दुपारी १२.१२ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, तर मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये दुपारी १ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशात भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12.12 वाजता भूकंपाचे धक्के बसले. भूटान […]
सातारा : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. शिवसेना पक्ष (Shiv Sena Party) आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्याची लढाई जिंकल्यानंतर आता एकनाथ शिंदे […]
कोल्हापूर : राज्यातील सर्व ग्राहकांपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी महावितरणाला सरासरी 7 रुपये 35 पैसे प्रति युनिट इतका खर्च येतो. पण शेतकऱ्यांना केवळ दीड रुपया प्रती युनिट दराने वीजपुरवठा केला जातो. म्हणजे शेतकऱ्यांना मूळ खर्चाच्या ऐंशी टक्के सवलत दिली जाते, अशी माहिती महावितरणचे (Mahavitaran) व्यवस्थापकीय अध्यक्ष विजय सिंघल (Vijay Singhal) यांनी दिली आहे. यावर आता स्वाभिमानी शेतकरी […]
पुणेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला काल शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी निवडणूक आयोगाच्या […]
पिंपरी चिंचवड : चिंचवड आणि कसबा (Chinchwad and Kasba) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्यावतीने उमेदवार असलेल्या नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारार्थ असलेल्या सभेत अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपवर हल्लाबोल […]
मुंबई : मागील काही महिन्यांपासून शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह यावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) काल एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बाजूने निर्णय दिला. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा […]
मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शरद पवारांच्या (Sharad Pawara) चर्चेनंतरच पहाटेचा शपथविधी झाला असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यावर फडणवीस हे सुसंस्कृत नेते असून त्यांनी असं करायला नको असं सांगत पवारांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस खोटे बोलत असल्याचं सांगितले. दरम्यान, आता फडणवीस यांनी केलेल्या […]
अहमदनगर : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण (dhanushyaban) चिन्ह दिले आहे. त्यानंतर अहदनगरमधील शिवसैनिकांकडून शिवायल येथे फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना कुणाची हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे सर्व माहिती देण्याची निवडणूक आयोगाने […]
मुंबई : शिवसेना (Shiv Sena) कुणाची यावरून ठाकरे गट (Thackeray group) आणि शिंदे गट (Shinde group) यांच्यात गेल्या आठ नऊ महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात काल निवडणूक आयोगाने (Election Commission) निकाल देताना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, पक्ष […]
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) काल (ता. 18 ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. काल रात्री पिंपरी-चिंचवड येथे ठाकरे गटांच्या (Thackeray groups) कार्यकर्त्यांनी मशाली पेटवत शिंदे अन त्यांच्या गटाच्या नेत्यावर आक्रमक शब्दात घोषणाबाजी केली […]