कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Sujay Vikhe Said Sena leaders sacrificed themselves for power: पारनेर तालुका बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी (vijay auti) या दोन मातब्बर विरोधकांनी आपसात समेट घडविला आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप व विखे […]
MP Sanjay Raut’s meeting in Daund taluk on 26 April : दौंड विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्या राजकीय अडचणी वाढवण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. कारण, दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यीतल कथित भ्रष्टाचाराच्या मुद्दावरून संजय राऊत व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे […]
A drunken passenger forced a kiss on a male employee on the plane : गेल्या काही दिवसांमध्ये विमानात (plane) लघुशंका करण्यापासून ते प्रवाशांमध्ये आपापसात झालेली हाणामारी अशा अनेक घटना चर्चेत आल्या होत्या. यातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा विमानात फ्लाइट अटेंडंटचे (Flight attendant) लैंगिक शोषण (sexual abuse) झाल्याची धक्कादायक […]
AAP MP Sanjay Singh sent defamation notice to ED officials : देशात विरोधी पक्षातील नेत्यांना ईडीकडून (ED) नोटीसावर नोटिसा पाठवून विरोधाकांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षाच्या नऊ नेत्यांनी केद्रीय तपास यंत्रणांच्या मनमानी कारभाराबाबद पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. मात्र, अजूनही ईडीच्या कारवाया कमी होत नाहीत. देशातील अनेक नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा […]
If I become CM, I will tell people of Karnataka not to buy Amul milk : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला (Karnataka Assembly Elections) आता अवघ्या 20 दिवसांचा अवधी उरला आहे. सत्ताधारी भाजपने आणि कॉंग्रेसने या निवडणुकीसाठी चांगलीच तयार केली आहे. निवडणुकीपूर्वी कर्नाटकात राजकीय वातावरण चांगलचं पेटलं आहे. राज्यातील राजकीय पक्षांमध्ये दुग्धजन्य पदार्थांचा मुद्दा तापला आहे. काँग्रेसचे […]
Ram Navami, Hanuman Jayanti only to create riots : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आणि वाद हे जणू आता समीकरणच तयार झालं आहे. गेल्या वर्षी आव्हाड यांच्यावर हर हर महादेव (Har Har Mahadev) या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. हे प्रकरण शांत होत नाही, […]
Former Governor Satya Pal Malik in police custody : जम्मू-काश्मीरसह चार राज्यांचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले (police custody). मलिक यांच्या समर्थनार्थ ईश्वर नैन सह आलेल्या अनेक खाप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दिल्ली पुलिस ने पूर्व राज्यपाल सत्यपाल मलिक के साथ खाप नेता ईश्वर नैन सहित अन्य लोगों […]
Sanjay Shirsat On Sanjay Raut : खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने अनेक भाविकांचा मृत्यू झाला. दरम्यान, या मृतांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यावर टीकास्त्र डागलं होतं. श्रीसेवकांच्या पोटात 7 ते 8 तास अन्नपाणी […]
terrorist attack in jammu and kashmir today : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या (Indian Army) वाहनाला आग लागल्याने पाच जवान शहीद झाले. प्रत्यक्षात त्या वाहनावर अतिरेकी हल्ला (terrorist attack) झाला होता. संध्याकाळी उशिरा या घटनेबाबत लष्कराकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात लष्कराच्या वाहनावर अतिरेकी हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा […]
Pune gangster Sharad Mohol’s wife joins BJP : पुण्यात आगामी काही दिवसांत पुण्यात मोठा राजकीय धुराळा उडण्याची शक्यता आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) याचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदार संघ रिक्त झाला. बापटांच्या निधनानंतर आता पुणे लोकसभा मतदार संघात येत्या काही दिवसातं पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. तर महापालिकेच्या निवडणूका […]