- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Old Pension : जुनी पेन्शन योजना सुरु करणं हे प्रतिगामी पाऊल; माजी गव्हर्नर डी सुब्बाराव
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या ओपीएस म्हणजेच जुनी पेन्शन योजनेच्या (Old Pension Scheme) मुद्द्यावरून सर्वत्र रणकंदन सुरू आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात या योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने मागणी जोर धरू लागली आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जुनी पेन्शन योजनेसाठी वादंग पेटले आहे. सरकारी कर्मचारी नवीन पेन्शन योजनेविरोधात (New Pension Scheme) आहे. त्यात काँग्रेसच्या काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना […]
-
सरकारविरोधात आंदोलन करणं भोवलं; ‘नोबेल’ विजेते कार्यकर्त्याला 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा
मिंस्क : बेलारूसचे (Belarus) नोबेल शांतता पुरस्कार विजेते (Nobel Peace Prize Winner) आणि मानवाधिकार कार्यकर्ते अॅलेस बिलियात्स्की (Ales Bialiatski) यांना स्थानिक न्यायालयानं 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याशिवाय आणखी दोन जणांना सरकारविरोधातील निदर्शनांना फंडिंग केल्याप्रकरणी शिक्षा झाली आहे. बेलारूसच्या न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला सुरू होता. यामध्ये अॅलेस बिलियात्स्की यांच्यासह तिघांवर सरकार विरोधी आंदोलनाला आर्थिक रसद […]
-
Sharad Pawar : ‘सरकार बदलण्याचा देशाचा मूड’; शरद पवारांचं मोठं विधान
बारामती : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात आणि महाराष्ट्रातही कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक निकालांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये एकीकडे भाजपनं जागा राखली असताना दुसरीकडे काँग्रेस-महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. तब्बल २८ वर्षांनंतर भाजपचा (BJP) बालेकिल्ला ठरलेल्या कसब्यात काँग्रेसनं झेंडा फडकवला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानल्या जातो आहे. अशाचत आता या दोन्ही […]
-
‘त्या’ बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; अन्यथा उपोषणाचा इशारा
अहदमनगर : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या (Parner Taluka Sainik Cooperative Bank) कर्जत शाखेत चेक क्लिअरिंगमध्ये (Check Clearing) अफरातफर करून पावणे दोन कोटी रुपयांचा घोटाळा चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व शाखाधिकारी यांच्या सहभागातून झाला असल्याचे समोर आले. जबाबदार असणार्या सैनिक बँकेच्या अधिकार्यांवर व चेअरमन यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीतर्फे […]
-
भारतात लोकशाही धोक्यात; राहुल गांधींच्या वक्तव्यावर अभिनेता म्हणाला, ‘खोटारडा आणि निर्बुद्ध माणूस’
कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राहुल गांधी यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात (Cambridge University केलेले भाषण चर्चेचा विषय बनले आहे. पेगाससच्या माध्यमातून त्यांच्या फोनची हेरगिरी करण्यात आल्याची माहिती स्वत: खुद्द गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणावरून त्यांनी विद्यापीठातील भाषणात भारतातील लोकशाही धोक्यात आहे. पंतप्रधान […]
-
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंकेत 17 ‘लिपिक’ पदाची भरती
बँकेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशन लिमिटेडमध्ये ( Kolhapur District Urban Cooperative Banks Association) लिपिक पदासाठी भरती जाहीर झाली आहे. एकून 17 लिपिक पदाच्या भरतीसाठी ही जाहिरात आहे. या ठिकाणच्या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीबाबत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील सविस्तर माहिती […]
-
31 मार्चनंतर विना हॉलमार्क सोनं विकण्यास मनाई, नकली सोनं विक्रीला बसणार चाप
मुंबई : अडचणीच्या काळात सोन्याइतका दुसरा भरोशाचा मित्र नाही. अनेक भारतीय कुटुंब आजही परंपरागत पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करतात. मात्र सोन्याच्या शुद्धतेवर नेहमी प्रश्न उपस्थित केले जातात. अनेकदा सोन्यासारखी मौल्यवान खरेदी करतांना ग्राहकांची फसवणूक होते. 22 कॅरेट सोने (22 Carat Gold) असल्याचा दावा करत कमी कॅरेटचे दागिने माथी मारल्या जातात. पण आता असं होणार नाही आहे. […]
-
कसब्यात रासनेंच्या झालेल्या पराभवाचं खापर ‘या’ 6 नेत्यांवर फुटणार
पुणे : पुण्यातील बहुचर्चित कसबा पोटनिवडणुकीत (Kasba by-election) भाजप (BJP) आणि शिंदे गटाने प्रतिष्ठा पणाला लावूनही अखेर पराभवाचा सामना केला. भाजपाचा वर्षानुवर्ष बालेकिल्ला राहिलेल्या कसब्यात तब्बल 28 वर्षांनंतर कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यावर तब्बल 11 हजार […]
-
Sushma Andhare : एकनाथ शिंदे फक्त कळसुत्री बाहुली, फडणवीस खरे सूत्रधार
अमरावती : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून सध्या शिवगर्जना सप्ताह सुरू आहे. याअंतर्गत गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल सुषमा अंधारे यांची आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या बडेनरा मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. एकनाथ […]
-
आजपासून राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत
मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा चढल्यामुळे उन्हाच्या झळा (Summer Heat) चांगल्याच जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (India Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून […]










