कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Viral Wedding Card: सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे. लग्नात पाहुण्यांना दिली जाणारी लग्नपत्रिका (Wedding Card) खूप महत्त्वाची असते. कधी लग्नपत्रिकाच विचित्र असते तर कधी त्यातील मजकूर. अशा कितीतरी लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यात. यात आता आणखी एका लग्नपत्रिकेची भर पडलीये. सध्या सोशल मीडियावर एक पत्रिका (Viral Wedding Card) व्हायरल होतेय, ही पत्रिका पाहून तुम्ही पोट […]
'साबर बोंडा (कॅक्टस पिअर्स)'ची (Sabar Bonda) दक्षिण आशियामधील प्रतिष्ठित सनडान्स फिल्म फेस्टिवलसाठी निवडण्यात झाली.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मितेश नाहाटा (Mitesh Nahata) याला इंदौर पोलिसांनी (Indore Police) अटक केली आहे.
महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) देवमाणूस (Devmanus) चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत.
गोरंट्याल यांनी पराभवासाठी ईव्हीएमला जबादार न धरता पराभवाचे दुसरेच कारण दिलेय. त्यांनी आपल्या पराभवासाठी 'लाडकी बहीण योजने'ला जबाबदार धरले
देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन हा कायदा लागू होणार आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये या कायद्याच्या प्रस्ताव गुरूवारी मंजूरी देण्यात आली.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीत कोणताही तिढा नाही. एकनाथ शिंदेंचं दिल्लीत काम नसल्याने ते दिल्लीला आले नाहीत.
आपणास सुदृढ व उदंड आयुष्य लाभो अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही
बांगलादेशातून ज्यांना भारतात यायचे आहे, त्यांना भारतात आणावे, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.