कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ आणि आदिती तटकरे यांना मंत्रिपदासाठी पहिला फोन केल्याचे वृत्त आहे.
जोपर्यंत मुख्य आरोपी वाल्मिक कराड जेरबंद होत नाही तोपर्यंत बीड जिल्हयातील या प्रकरणाशी संबंधित राजकीय नेत्यांना कोणत्याही प्रकारचे मंत्रीपदाची नियुक्ती करु नये
मंदिरावरील कारवाईला केवळ स्थगिती देऊन चालणार नाही, तर ही कारवाईचा आदेश रद्द करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केला.
संसदेत बोलतांना पीएम नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांचाही उल्लेख केला. तर कलम 370 हे एकात्मतेला अडथळा होते, असंही ते म्हणाले.
सेबीनं रवींद्र भारती आणि त्यांची कंपनी रवींद्र भारती एज्युकेशनल इन्स्टिट्यूटवर 4 एप्रिल 2025 पर्यंत सिक्युरिटी मार्केटमध्ये बंदी घातलीये.
अजितदादांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी युती केली तरी तो निर्णय आम्हाला मान्यच असेल. उद्या दोन्ही गट एकत्र आल्यास अजित पवारांवर आरोप करणारे नेतेच अधिक नाराज होतील
मंगलप्रभात लोढा म्हणाले केंद्र आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचे आणि लोकांचे ऐकणारे सरकार आहे. या पवित्र स्थानाला कोणताही धक्का लागणार नाही
हनुमान मंदिराला पाडण्यासाठी नोटीस मिळाली होती. आता या मंदिराला मिळालेल्या नोटिसला रेल्वेकडून स्थगिती मिळाली.
उपमुख्यमंत्री होऊन जे नाव आणि प्रसिद्धी मिळाली, ती बहुधा मुख्यमंत्री होऊन मिळाली नसती, असे फडणवीस म्हणाले.
Parbhani Violence:गेल्या दोन दिवसांत शहरातील विविध पोलिस ठाण्यात एकूण आठ गुन्हे दाखल झालेत. तर एकूण 50 जणांना अटक करण्यात आली.