कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत.
सत्ताधारी नेते पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्याची मुदत सातत्याने पुढे ढकलत आहेत, अशी टीका पी. चिदंबरम यांनी केली.
मविआचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या पिंपळे निलख - विशाल नगरमधील पदयात्रेत महिलांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र युवक नाभिक महासंघानेही (Maharashtra Nabhik Sanghatana) यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना जाहीर पाठिंबा दिला.
भूम दौर्यावर असताना तानाजी सावंत यांच्या समोर एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. हे दृश्य पाहिल्यानंतर सावंत हे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले.
नियम आहे, नियमात कोणाचीही बॅग तपासण्याचा अधिकार पोलिसांना आहे. स्वतःला कायद्याच्यावर कोणी समजू नये - प्रकाश आंबेडकर
आधी जिल्हा बँकेचे घेतलेले पैसे भरा. तुम्हाला बँकेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका कर्डिलेंनी केली.
Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरू झाली. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेचे मटेरियलच नाहीत. ते आंतरराष्ट्रीय मटेरियल आहेत, अशी टीका करत अब हवाओ का रूक बदल चुका है, […]
निवडणुकीत विरोधक षडयंत्र करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. प्रसंगी भूलथापादेखील मारतील. पण, त्यांचा हा डाव हाणून पाडा,
नानासाहेब शितोळे यांच्या कुटुंबियांना खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी गुरुवारी (ता. 14) सांत्वन भेट घेतली