नवी दिल्ली : पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पण या निवडणुकीच्या तारीखेमध्ये बदल करण्यात आला आहे. येत्या 27 फेब्रुवारीला ही मतदान तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार होती. पण १२ वी आणि पदवीची परीक्षा असल्यामुळे पुणे पोटनिवडणूकीची तारीख बदलण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून आज नवीन वेळा जाहीर केल्या आहेत. आज […]
पुणे : संविधानिक पदावर असलेल्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सत्तेच्या वर्तुळात सुरु आहेत. आपले पद वाचवण्यासाठी त्या प्रवेश करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात मुंबईच्या वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या भाजप नेत्यांसोबत मुंबईत दोन बैठका झाल्याचीही चर्चा आहे. या महिला नेत्यांनी राज्य संघटनेचे देखील पद सांभाळले होते. मात्र घटनात्मक पदावर निवड झाल्याने त्यांनी या […]
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली झाली. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी याची घोषणा केली पण याच पत्रकार परिषदेमध्ये वंचितची युती शिवसेनेसोबत झाली असून महाविकास आघाडीसोबत अद्याप झालेली नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. याच पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलताना […]
दिल्ली आणि दिल्ली परिसरामध्ये आज मंगळवारी दुपारी 2:28 वाजता 30 सेकंद भूकंपाचे पुन्हा धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता 5.8 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील कालिका येथून 12 किमी अंतरावर होता. त्याचा प्रभाव नेपाळ, भारत आणि चीनपर्यंत जाणवला. यावर्षीच्या वर्षाच्या सुरुवातीपासून राजधानीतील भूकंपाची ही तिसरी घटना आहे. दिल्ली व्यतिरिक्त उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणाच्या काही भागात […]
तुम्ही जर सोशल मीडिया युजर असाल तर त्यावर येणाऱ्या जाहिरातीला तुम्ही कायमच वैतागलेले असता. या जाहिरातीपासून वाचण्यासाठी तुमच्याकडे काही पर्यायही नसतो. यावर आता ट्विटरकडून नवा पर्याय दिला जाणार आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी नुकतंच एका ट्विटमध्ये याची माहिती दिली आहे. इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटर विकत घेतल्यापासून यामध्ये अनेक बदल केले आहेत. सुरुवातीपासून […]
पुणे : “सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिलेल्या मंत्रामुळेच मी आमदार झालो” असे जाहीर वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी केले. त्यामुळे मावळमध्ये पुन्हा सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या पक्षबदलाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मावळ येथील एका वृक्षारोपण कार्यक्रमात आमदार शेळके बोलत होते. तर याच कार्यक्रमात बोलताना, “मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil […]
पुणे : शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची स्थापना करण्यात आली आणि या पक्षात जोरदार इनकमिंग सुरु असल्याचं चित्र आजघडीला पाहायला मिळत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पुण्यात आधीच ठाकरे गट, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावलेले असताना आता शिंदे यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवत पुण्यात राष्ट्रवादीलाच धक्का दिला आहे. […]
नवी दिल्ली : आजपासून 10 वर्षांपूर्वी रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्यांदा वनडे (ODI) मॅच मध्ये सलामी दिली होती आणि या सामन्यात मोहालीमध्ये इंग्लंडविरुद्ध 83 धावा केल्या. त्या पहिल्याच मॅचने रोहितच्या कारकीर्दीला पूर्णपणे बदलून टाकले. 23 जानेवारी 2013 च्या आधी रोहित शर्मा स्वतःची क्षमता आणि कामगिरीमधील तफावत कमी करण्यासाठी संघर्ष करत होता. या मॅच आधी झिम्बाब्वेविरुद्ध […]
मुंबई : “स्वत:चं सरकार टिकवण्यात, स्वत:चे मंत्री एकत्र ठेवण्यात ज्यांना अपयश आलं, त्या उद्धव ठाकरेंनी आयुष्यात केवळ वैचारिक स्वैराचार केला. त्यांनी भाजपाला टोमणे आणि उदाहरणं देण्याची आवश्यकताच नाही.” अशी टीका भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत […]