पुणे: पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (Samir Thigale MNS) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगर येथील राहत्या घरासमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुंडांनी गोळ्या झाडल्या. थिगळे यांचे कुटुंबीय ही घटना स्थळी होती. गुंडांनी समीर थिगले यांच्या कुटुंबीयांसमोरच गोळीबार केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास […]
परदेशी पत्रकारांना रोखठोक दिलेली उत्तर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या भाषणातून भारताची मांडलेली बाजू परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सतत चर्चेत येतात. त्यांच्या भाषणाच्या अनेक क्लिकदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ख्रिस हिपकिन्स जागा घेतील. जॅसिंडा अर्डर्न यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता खासदार क्रिस हिपकिन्स हे नवे पंतप्रधान बनतील अशी माहिती समोर येत आहे. कोण आहेत ख्रिस हिपकिन्स ? अर्डर्न यांच्या राजीनामानंतर ख्रिस हिपकिन्स न्यूझीलंडचे 41 वे पंतप्रधान म्हणून […]
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. कन्याकुमारी येथून सुरू झालेली यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आहे.
नवी दिल्ली: सर्फराज खानकडे दुर्लक्ष केल्याबद्दल भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील निवड समितीवर सडकून टीका केली आहे. सरफराज खान गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्यात सरफराज खानने दिल्लीविरुद्ध पहिल्या डावातही शतक झळकावले होते. सर्फराज खानची संघात निवड न झाल्याने अनेक विद्यमान आणि माजी खेळाडू नाराज […]
नवी दिल्ली : रणजी ट्रॉफीच्या या मोसमात मुंबईचा फलंदाज सरफराज खानने तिसरे शतक झळकावले, तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 13 वे शतक झळकावले. दिल्लीविरुद्ध १२५ धावांची इनिंग खेळल्यानंतर तो म्हणाला की, अनेकदा असे घडते की संघ कठीण परिस्थितीत जातो आणि नंतर क्रीजवर गेल्यावर विचार असा असतो, की मी जास्तीत जास्त वेळ क्रीजवर घालवू शकतो. मी खेळपट्टीनुसार […]
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे आज जम्मू येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. देव, देश आणि धर्माच्या संघर्षातून गायब असलेले खासदार संजय राऊत, काँग्रेसच्या युवराजांबरोबर चालायला गेले आहेत, याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार […]
नागपूर : अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्हात संत्रा व मोसंबीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा सर्व्हे करत तो राज्य सरकारला सादर सुद्धा करण्यात आला आहे. परंतु अदयाप देखील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे ही नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली […]
पुणे: पुण्यात धायरी परिसरातील (pune crime) जादूटोण्याच्या अघोरी पुजेच्या घटनेची महिला आयोगाने दखल घेतली आहे. त्यांनी यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यात मूलं होत नसल्याने महिलेला मानवी हाडांची राख खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. विद्येचे माहेरघर, […]