Chot Dil Pe Lagi Song: रोहित सराफच्या सिनेमातील 'छोटे दिल पे लगी' ( Chot Dil Pe Lagi Song) धमाकेदार गाणं रिलीज करण्यात आला आहे.
Bade Miyan Chote Miyan Leaked Online'बडे मियाँ छोटे मियाँ' ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच ऑनलाइन लीक झाला आहे.
'गुलक सीझन 4' (Gullak 4) देखील या आठवड्यात ओटीटीवर (OTT)प्रदर्शित होणार आहे. तर ही सिरीज कधी आणि कुठे पाहता येणार चला तर मग जाणून घेऊया....
Prerna Arora : अभिनेत्री प्रेरणा अरोरा (Prerna Arora ) तिच्या ट्रेलब्लॅझिंग कथाकथनासाठी आणि प्रभावशाली सिनेमॅटिक कामासाठी ओळखली जाते.
Bigg Boss Season OTT 3: वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 3' लवकरच सुरू होणार आहे. या शोबाबत सातत्याने नवनवीन अपडेट्स येत आहेत.
Srikanth Box Office Collection Day 27: राजकुमार राव (Rajkummar Rao) स्टारर 'श्रीकांत' (Srikanth Movie) प्रेक्षकांना खूप आवडला आहे.
Swapnil Joshi Bai G Movie Promotion: मराठी सिनेसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’ अर्थात अभिनेता स्वप्निल जोशी त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे.
राजकारणात कंत्राटे व निधी वाटून राजकारण चालत नाही. तत्त्वज्ञान व बांधिलकीही लागते हे आता अजितदादांना कदाचित मान्य होईल!
Rahul Tripathi: कोल्हापूर टस्कर्स’चे मालक पुनीत बालन यांनी राहुल त्रिपाठी याची कर्णधारपदी निवड करून त्याच्यावर मोठा विश्वास टाकला आहे.
Punjab Lok Sabha Election Results 2024: पंजाबमधील 13 लोकसभेच्या जागेची माहिती समोर आली असून आता विजेत्यांची नावेही समोर आली आहेत.