- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Box Office: मुंज्यानं बॉक्स ऑफिस हादरवलं! पहिल्याच दिवशी रचला इतिहास; जाणून घ्या कलेक्शन
Munjya Box Office Collection Day 1: शर्वरी वाघच्या (Sharwari Wagh) हॉरर-कॉमेडी चित्रपट 'मुंज्या'च्या ट्रेलरनंतर (Munjya Movie) चित्रपटाबद्दल बरीच चर्चा झाली.
-
आजचे राशी भविष्य 8 June 2024 : अंदाज वर्तवणे टाळा… आजचं भविष्य काय सांगतं?; तुमची रास यात नाही ना?
Horoscope Today 8 June 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
आम्ही बांगलादेशी परिसरात हरलो; असं ट्वीट करणं सोमय्यांच्या अंगलट येणार? ठाकरे गटाची तक्रार
मुंबई शहरातील हा भाग मुंबईचा नसून बांगलादेशचा आहे. असे त्यांनी त्यांच्या विधानामधे स्पष्ट उल्लेख केलाय, हे विधान देशाच्या अखंडतेला तडा देणारे.
-
Maharaja OTT: ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार विजय सेतुपतीचा ‘महाराजा’ चित्रपट
Maharaja OTT Release: साऊथ व्यतिरिक्त विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आता बॉलिवूडमध्येही (Bollywood) खूप प्रसिद्ध झाला आहे.
-
Zhad Trailer: वृक्षसंपदा जपण्याचा संघर्ष उलगडणार ‘झाड’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच
Zhad Movie Trailer Launch: 'झाडे वाचवण्यासाठी, झाडे लावण्यासाठी आणि झाडे जगवण्यासाठी केलेला संघर्ष 'झाड' (Zhad Movie) या चित्रपटातून उलगडणार आहे.
-
Rajkumar Raoच्या ‘श्रीकांत’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ने बॉक्स ऑफिसवर केली तुफान कमाई
Box Collection: 'श्रीकांत' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' या दोन सुपरहिट चित्रपटांसह राजकुमार रावने 2024 हे त्याचे वर्ष असल्याचे सिद्ध केले आहे.
-
तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात, कागदपत्र दाखल करण्याचे आदेश
Suresh Kute Arrest: तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे (Suresh Kute) यांना बँक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतय.
-
सनीच्या ‘स्प्लिट्सविला X5’ने एमटीव्हीसाठी सर्वात अधिक जीआरपी मिळवला, काय आहे नेमकं कारण?
Sunny Leone On Splitsvilla X5: अभिनेत्री सनी लिओनीचा (Sunny Leone ) 'स्प्लिट्सविला X5' (Splitsvilla X5) मध्ये विक्रम करत आहे.
-
रॉकस्टार DSP चा नवा विक्रम! ‘पुष्पा 2’ हा ग्लोबल टॉप 100 म्युझिक व्हिडिओंमध्ये चार गाण्यांसह पहिला चित्रपट ठरला
Rockstar DSP: राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) यांच्यासाठी अजून एक खास गोष्ट झाली.
-
कंगनाला कानशिलात लावणारी CISF महिला कॉन्स्टेबलने सांगितले सत्य; म्हणाली, ‘माझी आई आंदोलनाला…’
Kangana Ranaut slapped Case : अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगढ विमानतळावर कानशिलात लगावणाऱ्या CISF च्या महिला जवानाचे निलंबन करण्यात आले होते. अखेर महिला जवानाने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे.










