मुंबई : भिवंडीमध्ये पोलिसांनी (Bhiwandi Police) सुमारे 100 टन संशयित युरियाचा साठा जप्त (Urea Stock Seized) केलाय. नारपोली पोलिसांनी (Narpoli Police) ही कारवाई केली आहे. तीन महिन्यांपूर्वी नारपोली पोलिसांनी अशीच मोठी कारवाई केली होती. यामध्ये 18 लाख रुपये किंमतीचा निमकोटेड युरियाचा साठा जप्त केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भिवंडीतील गोदाम पट्ट्यात युरियाचा साठा जप्त […]
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl land scam) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी ईडीनं (ED) हायकोर्टात केली होती. यावर आज हायकोर्टत सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांना जामीन देताना पीएमएलए कोर्टानं (PMLA Court) ओढलेले तीव्र ताशेरेही या […]
मुंबई: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, PSU साठी मोठ्या योजना आखत आहेत, ज्यात स्मार्ट मीटर आणि वीज फीडर व्यवस्थापक यांचा समावेश आहे, या सर्वांचा उद्देश महावितरणचा महसूल वाढवण्याचा उद्देशाने आहे, जे २०१५ पर्यंत तोट्यात चाललेले PSU होते. परंतु त्यांचे सर्वात महत्त्वाच म्हणजे कृषी क्षेत्राशी संबंधित असणार आहे. जर […]
पुणे : 14 सप्टेंबर 1949 मध्ये हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला. भाषांवरून वाद होतात, तेव्हा तुम्हाला कधी ना कधी कुणी ना कुणीतरी सांगितलं असेल की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. यावर तर्कही सांगितला जातो की भारतात जवळपास 40 टकक्यांपेक्षा जास्त लोक अशी आहे जी हिंदी बोलतात. पण केवळ 40 टक्के लोक हे हिंदी बोलते म्हणून […]
मुंबई: कॉंग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे यावर उद्या अंतिम निर्णय होणार अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी दिली आहे. कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी अधिकृत […]
बीड: बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याचा वाद सर्वश्रुत आहे. माञ सध्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भाजपसोबत जवळीक वाढलीय आणि यावरूनच पुतण्या आमदार संदीप क्षीरसागरांनी काकांवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. काका जयदत्त क्षीरसागरांकडून भाजप आणि भाजपमधील नेत्यांचा वापर केला जातोय. ज्यांच्याकडे सत्ता त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचं काम आतापर्यंत त्यांनी केलंय. त्यामुळे त्यांनी आता इकडे तिकडे […]
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरून आज परत एकदा संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 1 लाख 36 हजार कोटींचे उद्योग हे महाराष्ट्रात येत असतील तर त्याचे आम्ही स्वागत करू पण, त्याही पेक्षा गंभीर विषय म्हणजे, अडीच लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती, ती आपल्या […]
नवी दिल्ली : आजकाल सोशल मीडिया न वापरणारा माणूस शोधून सापडणार नाही. सोशल मिडिया वापरून त्यावर आपली मते मांडणे आपल्याला नवीन नाही. यामध्ये सोशल मीडियावर इमोजी मधून व्यक्त होणंही आपल्या सगळयांना माहित आहेच. पण याच इमोजी आता गुगल मीट मध्येही वापरता येणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात गुगल मीटचा सर्वाधिक वापर झाला. लॉकडाउनमुळे घरातुन काम करताना ऑफिसच्या […]
मुंबई : नाशिक मतदारसंघात तांबे पितापुत्रांच्या बंडखोरीनंतर महाविकासआघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मविआच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. नाना पटोले म्हणाले, ‘जो काही निर्णय द्यायचा तो हायकमांड देईल. आमचे जे निर्णय झाले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. नागपूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे आणि नाशिकमध्ये […]
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी काँग्रेससोबत बंड करून अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे. त्यांना भाजप पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. याचसाठी भाजपचे गिरीश महाजन हे निवडणुक बिनविरोध होण्यासाठी नाशिकमध्ये रवाना झाले आहेत. अशातच ठाकरे गटाने पाठींबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील आज सकाळपासून गायब झाल्या होत्या. नाशिकच्या शुभांगी पाटील विभागीय आयुक्त कार्यलयात आपली […]