Srikanth Box Office Collection Day 17: राजकुमार रावचा (Rajkummar Rao) 'श्रीकांत' प्रेक्षकांची (Srikanth Movie) मने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.
Bhaiyya Ji Box Office Collection Day 3: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) स्टारर चित्रपट 'भैय्या जी' 24 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
Horoscope Today 27 May 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Horoscope Today 26 May 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (Akhil Bharatiy Marathi Natya Parishad) दरवर्षी 14 जून रोजी गो.ब. देवल स्मृति पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.
Pushpa 2 : The Rule DSP and Shreya Ghoshal : पुष्पा 2 द रूलच्या नव्या गाण्याची चर्चा... गाण्यासाठी श्रेया घोषाल आणि DSP आले सोबत
अल्पवयीन आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर पोलिसांनी आजोबा सुरेंद्र अगरवालच्याही मुसक्या आवळल्या आहेत.
Cannes 2024: भारताने 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारतातील नावाजलेल्या इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटने(FITT) दुसऱ्यांदा शॉर्ट फिल्मसाठी पुरस्कार जिंकला आहे.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) स्टार पॉवर आणि आकर्षक कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले.
अभिनेता रोहित सराफ (Rohit Saraf) स्टारर ‘इश्क विश्क रिबाउंड’च्या (Ishq Vishq Rebound) शीर्षक गीताने अभिनेत्याच्या चाहत्यांना नॉस्टॅल्जिक प्रवासात नेले आहे.