- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Box Office: दिवसेंदिवस राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची बिकट परिस्थिती, 11व्या दिवशी निम्म्याहून कमी कमाई
Srikanth Box Office Collection Day 11: राजकुमार राव स्टारर नवीनतम रिलीज चित्रपट 'श्रीकांत' ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
-
Pune Accident: पुणे अपघातप्रकरणी संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, ‘भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि…’
Sanjay Raut On Pune Police: पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ( Pune Accident) बडतर्फ केलं पाहिजे, असंही संजय राऊत (Sanjay Raut ) म्हणाले.
-
Bhumi Pednekar : 2025 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भाग घेण्यासाठी अभिनेत्री झाली सज्ज, म्हणाली…
Bhumi Pednekar : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
-
टायगर श्रॉफला मिळाला मोठा चित्रपट: मेगा बजेट चित्रपटासाठी ‘या’ निर्मात्यासोबत केली हातमिळवणी
Tiger Shroff Gets Karan Johar: टायगर श्रॉफसाठी गेली 3 वर्षे काही खास नव्हती. 2020 मध्ये त्याने शेवटच्या 'बागी 3' हा हिट चित्रपट दिला होता.
-
Hazaar Vela Sholay Pahilela Manus: ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ आता लवकरच प्रदर्शित होणार
Hazaar Vela Sholay Pahilela Manus Release Date: बॉलीवूड चित्रपटाच्या इतिहासातील 'शोले' हा (Sholay Movie) चित्रपट आजही प्रचंड क्रेझ आहे.
-
Mirzapur 3 OTT: ‘मिर्झापूर 3’ ची प्रतीक्षा लवकरच संपणार? ‘त्या’ पोस्टने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
Mirzapur 3 : पंकज त्रिपाठीची 'मिर्झापूर 3' संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यावरुन चाहते या सिरिजच्या रिलीज डेटचा अंदाज लावत आहेत.
-
Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीतून महेश मांजरेकरांचा पत्ता कट, ‘हा’ बॉलिवूड अभिनेता करणार शो होस्ट
Marathi Reality Show: 'बिग बॉस मराठी' चा नवा सिझन लवकरच ( Bigg Boss Marathi 5 Promo) नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
Daily Horoscope : नातेवाईकांकडून भेटवस्तू, कामात यश, मेष राशीच्या लोकांसाठी सर्वोत्तम; जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य
Horoscope Today 21 May 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
Manoj Bajpayee: ‘फॅमिली मॅन 3’ विषयी अभिनेत्याचा थेट खुलासा; म्हणाला, ‘3 वर्षांनंतर खूप…’
Manoj Bajpayee On Family Man 3: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) सध्या त्याच्या आगामी 'भैया जी' (Bhaiyya Ji) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहेत.
-
Aamir Khan: अभिनेता ‘सीतारे जमीन पर’चे शूटिंग करत आहे का? चर्चांना उधाण
Sitare Zameen Par Shooting: आमिर खान शेवटचा 'लाल सिंह चड्ढा'मध्ये (Lal Singh Chadha) दिसला होता. यानंतर तो कोणत्याही चित्रपटात दिसला नाही.









