Mirzapur 3 OTT Release Date: मिर्झापूर ही पंकज त्रिपाठी यांची एक उत्कृष्ट वेब सिरीज (web series) आहे. त्याचे दोन भाग रिलीज झाले आहेत.
Yed Lagla Premach New Promo: स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या येड लागलं प्रेमाचं मालिकेविषयी कमालीची उत्सुकता आहे.
Rajamouli Film SSMB 29: महेश बाबू (Mahesh Babu) लवकरच एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या 'एसएसएमबी 29' या (SSMB 29) चित्रपटात दिसणार आहेत.
Anushka Sharma: अनुष्का शर्माने 'रब ने बना दी जोडी' या तिच्या पदार्पणाच्या चित्रपटाने तिचा पहिला बॉक्स ऑफिस ब्लॉकबस्टर बनवला.
Rockstar DSP : रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) म्हणून ओळखले जाणारे या वर्षभरात बॅक टू बॅक प्रोजेक्ट देणार आहे.
Rakhi Sawant Tumour in Uterus: छातीत दुखू लागल्याने राखी सावंतला ( Rakhi Sawant ) मंगळवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Madgaon Express: 'मडगाव एक्सप्रेस' ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. चला तर मग जाणून घ्या हा चित्रपट कधी आणि कुठे पाहता येईल?
Horoscope Today 17 May 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj: 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज" या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
Shaktimaan Trailer: आपल्या प्रत्येकाला बालपणी सुपरहिरो आवडत असतात. त्यांच्या अलौकिक शक्ती, त्यांचा धाडस, त्यांची चपळता आपल्याला भुरळ घालते.