Akshay Kumar Films: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमारसाठी (Akshay Kumar Films) आजकाल काही खास घडत नाहीये.
Marathi film festival: कॅलिफोर्निया येथे 'चित्रपट महोत्सव' ( Marathi film festival) आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Srikanth Box Office Collection Day 12: राजकुमार रावचे (Rajkummar Rao) 'श्रीकांत'मधील चमकदार अभिनयासाठी खूप कौतुक केले जात आहे.
Suhana Khan Birthday : शाहरुख खानने ( Shah Rukh Khan) लेक सुहानाच्या ( Suhana Khan) बॉयफ्रेंडसाठी खास नियम ठेवले आहेत.
Horoscope Today 22 May 2024 :आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Panchayat Season 3: पंचायतीच्या तिसऱ्या सीझनबद्दल (Panchayat Season) चाहत्यांमध्ये खूप हाईप आहे. सीझन 3 सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड करत आहे.
Sanjay Dutt Left Welcome 3: 'वेलकम' फ्रँचायझीच्या 'वेलकम टू द जंगल' या बहुप्रतिक्षित तिसऱ्या भागाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
Pushpa 2 OTT Deal: चाहते अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2'ची (Pushpa 2 OTT Deal) आतुरतेने वाट पाहत आहेत.
Aparshakti Khurana: अभिनेता आमीर खान अभिनीत 'दंगल' (Dangal) चित्रपटातून अभिनेता अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) घराघरात पोहचला.
Srikanth Box Office Collection Day 11: राजकुमार राव स्टारर नवीनतम रिलीज चित्रपट 'श्रीकांत' ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.