Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहा जोशीचा ( Spruha Joshi) 'शक्तीमान' ( Shaktiman Movie) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Saadiyat Cultural District: अबू धाबीच्या अत्याधुनिक सादियात कल्चरल डिस्ट्रिक्टबद्दल एक शक्तिशाली अभियानासाठी जगभरातील कलाकार एकत्र येत आहेत.
Shah Rukh Khan: शाहरुख खान याची तब्येत आता कशी याची माहिती त्याची सहकलाकार आणि कोलकाता नाईट रायडर्सची सहमालकीण जुही चावला हिने दिली आहे.
Horoscope Today 23 May 2024 :आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Dhadak 2: जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी 2018 साली 'धडक' (Dhadak Film) चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
PM Modi Biopic: बाहुबलीमध्ये (Baahubali) कट्टप्पाची भूमिका साकारणारा अभिनेता सत्यराज (Sathyaraj) गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे.
Sunny Leone DJ Live Lucknow Perform: बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी ( Sunny Leone)कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने जोरदार चर्चेत असते.
Malhar Trailer Release Out: नात्यातील विविध छटा उलगडणाऱ्या ‘मल्हार’ चित्रपटाचा (Malhar Trailer) रंजक ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला.
Maidan OTT Release Date: ईदच्या मुहूर्तावर अजय देवगण (Ajay Devgan) 'मैदान' (Maidan Movie) हा चित्रपट घेऊन आला.
Rohit Saraf Song: अभिनेता रोहित सराफ स्टारर 'इश्क विश्क रिबाउंड'च्या शीर्षक गीताने अभिनेत्याच्या चाहत्यांना नॉस्टॅल्जिक प्रवासात नेले आहे.