Sanjay Dutt Loksabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election) जवळ आली आहे. अनेक कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसत आहेत. त्यात अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि अरुण गोविल (Arun Govil) यांसारख्या बड्या कलाकारांचा समावेश आहे. या यादीमध्ये संजय दत्तचेही नाव असल्याचे बोलले जात होते. ते काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. […]
Allu Arjun Pushpa 2 Teaser: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun ) वाढदिवस 8 एप्रिलला आहे. यावेळी ‘पुष्पा 2’चा टीझर (Pushpa 2 Teaser) रिलीज करण्यात आला. मात्र, या टीझरमध्ये असे काहीही नाही जे तुम्ही याआधी पाहिले नसेल. एक प्रकारे हा टीझर त्याच्या फर्स्ट लूकचीच विस्तारित आवृत्ती आहे. ‘पुष्पा 2’ चा फर्स्ट लुक एप्रिल 2023 मध्ये रिलीज झाला […]
Mirzapur 3: आत्तापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय वेब सिरीज ‘मिर्झापूर’च्या (Mirzapur 3 web series) पुढील भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षी या सिरीजचा तिसरा भाग येणार आहे, ज्यासाठी प्रेक्षक खूपचं उत्सुक झाल्याचे दिसत आहेत. (web series)) आता 4 वर्षांनंतर ‘मिर्झापूर 3’ येणार आहे. (Social media) त्यामुळे सगळेच त्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. लोकांना या सिरीजची […]
Asha Bhosle Share Memories : मराठी मनावर कोरलेले संगीतविश्वातील एक दिग्गज नाव म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके (Sudhir Phadke). म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबुजी. आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बाबुजींची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ (Swargandharva Sudhir Phadke) चित्रपट येत्या 1मे रोजी रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार […]
Kangana Ranaut On Vijay Wadettiwar: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut ) सोमवारी (8 एप्रिल, 2024) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या दाव्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ती म्हणाली की, मी गोमांस किंवा कुठल्याही प्रकारचं मांस खात नाही. ही बाब खूप लज्जास्पद आहे […]
Jar Tar Chi Goshta Song Release : आजवर ‘जर तर ची गोष्ट’ या (Jar Tar Chi Goshta) नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. (Marathi Natak) प्रत्येकवेळी नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला. नाट्यरसिकांच्या या प्रेमामुळेच हे नाटक आता ‘शंभरी’ साजरी करतेय. नुकताच या नाटकाचा शतक महोत्सव साजरा झाला आणि दुग्धशर्करा योग म्हणजे या नाटकातील गाणेही प्रदर्शित झाले आहे. […]
Allu Arjun Pushpa 2 Movie Teaser Release: दक्षिणेचा अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) ‘पुष्पा: द रुल’ या (Pushpa 2 Movie ) चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. त्याचा टीझर रिलीज करण्याची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. (Pushpa 2 Teaser )आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून ‘पुष्पा 2’चा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त या […]
Milind Ingle New Sunder Kokanraj Song Release: उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात कोकणात जाण्याचे… म्हणूनच सप्तसूर म्युझिकनं कोकणाचं सौंदर्य दाखवणारा म्युझिक व्हिडिओ लाँच केला आहे. ( New Marathi Song ) गारवा फेम गायक मिलिंद इंगळे (Milind Ingle ) यांनी हे गाणं गायलं असून, ‘आमच्या मनात एकच ध्यास, होवचो कोकण सुंदर राज’ असे शब्द असलेल्या […]
Horoscope Today 08 April 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?