Sai Tamhankar: “श्री देवी प्रसन्न”च्या (Shri Devi Prasanna) रिलीजनंतर सई (Sai Tamhankar) पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात सईचा 2024 मधला मराठी चित्रपट रिलीज झाला आणि आता या आठवड्यात सई पुन्हा एकदा नेटफ्लिक्स (Netflix)वरच्या “भक्षक”मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सई “जस्मीत गौर” या एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. […]
Horoscope Today 5 February 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Kunal Raut arrest : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. कुणाल राऊत हे माजी राज्यमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचे पुत्र आहेत. कुणाल राऊत आणि त्यांच्या साथीदारांनी शनिवारी सायंकाळी नागपूर जिल्हा परिषदेत जाऊन ‘मोदी की गॅरंटी’ (Narendra Modi) लिहिलेल्या पोस्टर्सना काळे फासले. तसेच मोदी शब्दावर भारत असं स्टिकर […]
Uttarakhand UCC: लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election 2024) काही दिवसांवर आल्या आहेत. भाजपने समान नागरी कायदा लागू करण्याचे दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारच्या कॅबिनेट बैठकीत समान नागरी संहिता (uniform civil code) मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. 6 फेब्रुवारी रोजी विधानसभेच्या अधिवेशनात उत्तराखंड यूसीसी मसूदा (Uttarakhand UCC) मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी […]
Ramdas Kadam on Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आदल्या दिवशी घोषित करण्यात आले होते. पण एका रात्रीत एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेससोबत गेलात अन् मुख्यमंत्री झालात. शिवसेनाप्रमुख कधी मुख्यमंत्री होऊ शकले नसते का? बाळासाहेबांनी ज्या मनोहर जोशींना लोकसभेचे अध्यक्ष केले तिथं शिवसेनाप्रमुख लोकसभेचे सभापती होऊ शकले नसते […]
Ramayan serial telecast : 90 च्या दशकात सर्वात लोकप्रिय रामायण मालिकेचे प्रसारण (Ramayan serial telecast) 5 फेब्रुवारीपासून दूरदर्शनच्या डीडी नॅशनल (DD National) वाहिनीवर दुपारी 12 आणि सायं. 5 वाजता पुन्हा सुरू होणार आहे. 90 च्या दशकात ही मालिका लहानथोरांसह सर्वांनीच पाहिली होती, हे रामयण बघत अनेकांचं बालपण गेले आहे. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या या शोची क्रेझ […]
Jitendra Awhad on Ajit Pawar : ‘ही शेवटची निवडणूक आहे’ असे भावनिक आवाहन केले जाईल, शेवटची निवडणूक कधी होणार काय माहीत..? असे म्हणत बारामतीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी भावनिक आवाहनांना बळी पडू नका, असा सल्ला दिला. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला […]
World Cancer Day: दरवर्षी 4 फेब्रुवारी हा दिवस ‘कर्करोग दिन’ (World Cancer day) म्हणून साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिनानिमित्त बॉलीवूड (Bollywood) अभिनेता आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) त्याची पत्नी ताहिरा कश्यपसाठी (Tahira Kashyap) एक खास नोट लिहिली आहे. ‘बधाई दो’ या अभिनेत्याने ताहिराचे अनेक फोटो सोशल मीडियावर (social media) शेअर केले आहेत आणि तिच्यावर खूप […]
IND Vs ENG : विशाखापट्टणम येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ केवळ 255 धावांवर ऑलआऊट झाला. दुसऱ्या डावात शुभमन गिलने (Shubman Gillनगरकरांनी लुटला ‘Nagar Rising Half Marathon’ मध्ये धावण्याचा आनंद; हजाराे स्पर्धकांचा सहभाग) भारतासाठी 147 चेंडूत 104 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात त्याने 11 चौकार आणि 2 […]
Nagar Rising Half Marathon : महाराष्ट्रातील नावाजलेली व अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar news) सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन (Nagar Rising Half Marathon) स्पर्धा आज (रविवारी) मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत २१ किलोमीटर प्रकारात प्रेम काळे, संजय शेळके, लेप्टनंट कुणाल दुडी, इरा फातिमा व सुजाता पायमाेडे यांनी, तर १० किलोमीटर प्रकारात […]